Simple One इलेक्ट्रिक स्कूटरचं First Ride Review

Simple One Electric Scooter: सिंपल वन ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे. जाणून घ्या त्या स्कूटरचे खास फिचर्स

first ride review of simple one electric scooter know the features
Simple One इलेक्ट्रिक स्कूटरचं First Ride Review 

Simple One Electric Scooter First Ride Review VIDEO: सिंगल एनर्जी भारतात लवकरच तिची नवीन आणि पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 236 किमीची रेंज देते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे. जी तुलनेत खूपच कमी आहे.

 सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर ही सर्व वयोगटातील लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये तरुणांना आकर्षित करणारी आहेत. (first ride review of simple one electric scooter know the features)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी