MI Outdoor Bluetooth Speaker: स्वस्त टिकाऊ आणि दमदार क्वॉलिटी असलेला स्पीकर 

MI Outdoor Bluetooth Speakar Price, Specs: शाओमीनं मी आउटडोर ब्लूटूथ स्पीकर बाजारात लॉन्च झाला आहे. हा इजी टू ऑपरेट असल्यासोबतच परवडणारा आहे. 

MI Outdoor Bluetooth Speaker
स्वस्त टिकाऊ आणि दमदार क्वॉलिटी असलेला स्पीकर, जाणून घ्या 

मुंबईः  सध्या प्रत्येक ग्राहक चांगल्या प्रतीची ब्लूटूथ स्पीकर शोधत आहे. तज्ज्ञांच्या सांगतात, चांगल्या ब्लूटूथ स्पीकरसाठी काही फॅक्टर्स जबाबदार असतात. गुड पेयर हेडफोन्स किंवा वायरलेस इयरबड्स त्यापैकीच एक आहेत. मात्र ते शोधणे आणि खरेदी करणे सोपं काम नाही. या ब्लूटूथ आउटडोरची सर्वात मोठी खासियत ही आहे की ती आर्थिकदृष्ट्या परवडणारं आहे. या गुड क्वॉलिटी साऊंड सर्वापेक्षा वेगळं दर्शवतो. याव्यतिरिक्त तुम्ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवरुन सहज घेऊन जावू शकता. 

1399 रुपये आहे किंमत

स्कवॉयर शेपमध्ये पाच वॉट असलेल्या या डिवाईसमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जे आपल्याला मोहात पाडतात. याची किंमत फक्त 1399 रुपये ठेवण्यात आली आहे. जी या सेगमेंटच्या दुसऱ्या डिवाइसपेक्षा कमी आहे. याच्या माध्यमातून तुम्ही कॉल्स तो एक्सेस करण्यासोबतच वाइस असिस्टें साठीही उपयोग करु शकता. 

स्कवॉयर शेपमध्ये आहे डिवाइस 

मी आउटडोर ब्लूटूथ स्पीकर स्कवॉयर शेपमध्ये आहे. जो सहज हातावर कॅरी करु शकतो. याची जाडी दोन इंचापेक्षा कमी आहे म्हणजेच की स्लीक आहे. तुम्ही हे तुमच्या जिम बॅगसोबत पॉकेटमध्येही ठेवू शकता. स्पीकर्स IPX 5 स्प्लॅश प्रूफ आहे. त्यावर जर पाणी पडले तरी ते सुरक्षित राहील. रबर फ्लॅट डिझाइनमध्ये डिवाईस आकर्षक दिसतो. 

डिवाइसच्या चार बाजूनं आहे स्पीकर 

याच्या चारही बाजूनं स्पीकर आहे. एका बाजूला वाल्यूम बटण आहे. ज्याच्यामध्ये मायक्रोफोन आहे. दुसरीकडे मायक्रो यूएसबी पोर्ट आणि ऑक्स पोर्ट आहे. तिसरीकडे पॉवर बटण प्लेट किंवा पॉज करण्याचं बटण आहे. ज्यामध्ये एलईडी बटण आहे. चौथीकडे पर्मानेंट अटॅच्ड स्ट्रेचेबल लॅनयार्ड आहे, ज्याच्या माध्यमामुळे स्पीकर तुम्ही लटकून गाणी ऐकू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...