Oneplus 8 and Oneplus 8 pro launch: आज लॉन्च होणार, येथे बघा लॉन्चिंगचं लाईव्ह टेलीकास्ट

Oneplus 8 and Oneplus 8 pro launch LIVE Streaming : वनप्लस 8, वनप्लस 8 प्रो आज 8.30 वाजता लॉन्च करणार आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह  स्ट्रिमिंग होईल. 

Oneplus 8 and Oneplus 8 pro launch
Oneplus 8, Oneplus 8 pro आज होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर 

थोडं पण कामाचं

  • लेटेस्ट वनप्लस स्मार्टफोन, वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
  • वनप्लस 8 सीरिजच्या डिझाइनमध्ये नवीन बदल मिळणार आहेत.
  • लॉन्च इव्हेंट ऑनलाईन स्ट्रिम केला जात आहे आणि 8.30 वाजल्यापासून सुरु होईल.

मुंबईः लेटेस्ट वनप्लस स्मार्टफोन, वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. वनप्लस 8 सीरिजच्या डिझाइनमध्ये नवीन बदल मिळणार आहेत. लॉन्च इव्हेंट ऑनलाईन स्ट्रिम केला जात आहे आणि 8.30 वाजल्यापासून सुरु होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही लाईव्ह स्ट्रिमिंग बघू शकता. दुसरा पर्यायात, लॉन्च इव्हेंट तुम्ही YouTube वर ऑनलाईन स्ट्रिम केलं जाण्याची शक्यता आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरुनही लाईव्ह स्ट्रिम बघू शकता. 

वनप्लस 5जीची किंमत टिपस्टर रोलैंड क्वांड्टद्वारे लीक केली गेली होती. जी मानक वनप्लस 8 8/128 जीबी व्हेरिएंटबद्दल दर्शवते. ज्याची किंमत युरोपात EUR 719 (जवळपास 59,500 रुपये) आणि EUR 729  (जवळपास 60,300 रुपये) असेल. 12/256GB व्हेरिएंटची किंमत EUR 819 (जवळपास 67,800 रुपये) आणि EUR 829 (जवळपास 68,675 रुपये) असेल. 

व्हॅनिला वनप्लस 8ची स्क्रिन 6.55 इंच 90Hz फ्लुइड AMOLED डिस्प्ले आणि फुल एचडी + रिजॉल्यूशन असेल. प्रो 6.78 इंच QHD+ फ्लुइड AMOLED युनिट 120Hz रिफ्रेश रेट सोबत मिळेल. कॅमेऱ्यामध्ये काही प्रकारचे व्हेरिएशन सुद्धा असतील. वनप्लस 8 मध्ये 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो यूनिट्ससोबत एक सिंगल 48 मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर असणार आहे. 

वनप्लस 8 प्रोमध्ये एक मोठा 48 मेगापिक्सलचा सेंसर आहे. याच्या प्रायमरी कॅमेऱ्यासाठी सोनी  IMX689 आहे. अल्ट्रा वाइड सेंसर 3 सेमीच्या जवळच्या शॉट्ससाठी मॅक्रो मोडसोबत छोटा सोनी IMX586 48megpegel शूटर मिळतो. 3x ऑप्टिकल झूम आणि OIS सोबत 8 मेगापिक्सेल टेलीफोटो आहे. लास्ट 5 मेगापिक्सल यूनिटलो सप्लीमेंटरी कलर सेंसरसाठी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी