holi how to save your wet smartphone with these tips and tricks : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार आज मंगळवार 7 मार्च 2023 रोजी धूलिवंदन आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी आजच्या दिवशीच रंग खेळतात. रंगपंचमीच्या दिवसापर्यंत रंग खेळण्यासाठी थांबत नाहीत. यामुळे आज मुंबईसह देशाच्या अनेक भागांमध्ये रंग खेळून सण उत्साहात साजरा केला जाईल. रंग खेळताना त्वचेची, डोळ्यांची, नखांची, केसांची काळजी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच आवश्यक आहे मोबाईल सांभाळणे. शक्यतो रंग खेळताना मोबाईल सोबत बाळगणे टाळावे. पण सवयीमुळे नकळत अथवा विशिष्ट कामामुळे रंग खेळताना मोबाईल सोबत बाळगावा लागला तर काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत मोबाईलला रंग लागणार नाही तसेच मोबाईल पाण्यात भिजणार नाही याची खबरदारी घ्या. यासाठी मोबाईल प्लॅस्टिकच्या पिशवीत अथवा पाउचमध्ये व्यवस्थित ठेवा. रंग खेळताना मोबाईल पाण्यात भिजला तर घाबरू नका. काही उपायांच्या मदतीने भिजलेला मोबाईल सुकवून पुन्हा सुरळीत सुरू करणे शक्य आहे. जाणून घ्या मोबाईल पाण्यात भिजल्यास करायचे उपाय...
Holi DP : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसाठी होळी डीपी । अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात
Ghee Purity Check Tips : तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याचे तंत्र । खऱ्याखोट्या मनुका तपासण्याचे तंत्र