iPhone 13 स्वस्तात खरेदीची संधी, मिळतोय तब्बल 22 हजारांचा Discount

iPhone 13 price: आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आयफोन 13 वर तब्बल 22 हजारांचा डिस्काऊंट मिळत आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयफोन 13 वर मिळतोय 22 हजार रुपयांचा डिस्काऊंट
  • स्वस्तात खरेदी करा आयफोन 13 
  • 69,900 रुपयांचा फोन मिळतोय स्वस्तात

iPhone 13 discount: जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा प्लान करत आहात तर ही योग्य वेळ आहे. कारण iPhone 13 वर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे आयफोन या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला या फोनवर मिळणाऱ्या डिस्काऊंटच्या संदर्भात सांगणार आहोत. हा फोन तुम्ही 22 हजार रुपयांहून कमी किमतीत खरेदी करु शकता. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर जाणून घ्या कसे शक्य आहे ते.... (iphone 13 available in 22 thousand cheap rate on flipkart sale read details in marathi)

Apple iPhone 13 (Blue, 128GB) ची किंमत 69,900 रुपये इतकी आहे. या फोनवर 4 टक्के डिस्काऊंट मिळत असल्याने हा फोन 66,990 रुपयांत खरेदी करता येईल. यासोबतच अनेक बँक्सच्या ऑफर्स सुरू आहेत. या ऑफरनुसार, CITI Credit Card वरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 10 % टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त CITI Bank Credit Card वरुन तम्ही ईएमआयवर फोन खरेदी करु शकता.

हे पण वाचा : या दोन राशींचे जोडपे असते सर्वात CUTE​

आता तुम्ही विचार करत असाल की, iPhone 13 वर 22,000 रुपयांचा डिस्काऊंट कसा मिळत आहे? तर आम्ही तुम्हाला आता अशा डिस्काऊंट ऑफरबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जवळपास 18 हजार रुपयांहून अधिक रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. जर तुमच्याकडे असलेल्या जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर तो फ्लिपकार्टला देऊ शकता. जुना फोन फ्लिपकार्टला दिल्यास तुम्हाला 18500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. यावर फास्ट डिलिव्हरी हा पर्याय सुद्धा आहे.

हे पण वाचा : तुमची रास सांगते तुम्ही किती खोटारडे आहात

आज ऑर्डर केल्यास iPhone 13 उद्या लगेच तुम्हाला डिलिव्हर सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच फास्टेस्ट डिलिव्हरीचा पर्याय सुद्धा आहे. iPhone 13 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या लिस्टमध्ये आहे. कारण, या फोनमध्ये जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. iPhone 13 मध्ये 6.1 inch super retina XDR display देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 12 MP चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी