१५००० रूपयांहून कमीमध्ये खरेदी करा ५ चांगले स्मार्टफोन

फोना-फोनी
Updated Feb 15, 2021 | 16:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात १५ हजार रूपयांपर्यंत ५ बेस्ट स्मार्टफोन आह. जे खरेदी करून तुम्ही महागड्या स्मार्टफोनच्या सुविधा यात मिळवू शकतात. 

realme
१५००० रूपयांहून कमीमध्ये खरेदी करा ५ चांगले स्मार्टफोन 

थोडं पण कामाचं

  • या अशा लोकांसाठी काही चांगले स्मार्टफोन आहेत ज्यांच्या किंमती १५ हजार रूपयांहून कमी आहे
  • Realme Narzo 20 pro,Poco M3, Samsung Galaxy M21, Xiaomi Redmi Note 9 pro, Oppo A53 2020
  • अनेकदा बजेट कमी असल्या कारणाने काहीजण असे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत.

मुंबई: बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन अयेत असतात. मात्र अनेकदा बजेट कमी असल्या कारणाने काहीजण असे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. या अशा लोकांसाठी काही चांगले स्मार्टफोन आहेत ज्यांच्या किंमती १५ हजार रूपयांहून कमी आहे आणि त्यातील फीचर्सही उत्तम आहेत. तुम्ही  Realme Narzo 20 pro,Poco M3, Samsung Galaxy M21, Xiaomi Redmi Note 9 pro, Oppo A53 2020  यापैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करू शकता. यात चांगल्या सुविधा मिळतील. 


रिअलमी नारजो 20 प्रो (Realme Narzo 20 Pro)

या स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. 
यात रेझोल्यूशन १०८०x२४००० इतका आहे. 
या फोनमध्ये ६जीबीपर्यंत रॅम आहे.
या स्मार्टफोनमध्ये क्वाड रेयर कॅमेरा सेटअप 48MP + 8MP + 2MP + 2MP आहे.
या स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. 
हा स्मार्टफोन MediaTek Helio G95 चिपसेटसोबत येतो 
यात 4500mAh ची बॅटरी आहे.
यात 65W फास्ट चार्ज सपोर्ट आहे 
या स्मार्टफोनची किंमत 14,999 रूपये इतकी आहे.

पोको एम3 (Poco M3)

या स्मार्टफोनमध्ये 6.53 inch चाफुल HD+ डिस्प्ले आहे.
यात Snapdragon 662 चिपसेट मिळतो.  
साइड माउंटेड फिंगर प्रिंट स्कॅनर, 6GB रॅम आहे.
या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सेल ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप आहे.
या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 
या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे 
या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे.

ओपो (OPPO A53 2020)

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. 
याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या स्मार्टफोनमध्यये ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप 13 MP + 2 MP + 2 MP आहे. या
या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेंसर मिळतो. 
या स्मार्टफोनमध्ये 5000 mAhची बॅटरी आहे. 
या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्ज सपोर्टही आहे. 
या स्मार्टफोनची किंमत 12,990 रुपये आहे

शाओमी रेडमी नोट 9 प्रो (Xiaomi Redmi Note 9 Pro)

या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा LCD डिस्प्ले आहे.
याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. 
या स्मार्टफोनमध्ये क्वाड रेयर कॅमेरा सेटअप 48MP + 8MP + 2MP + 2MP आहे. 
या फोनमध्ये 13MPचा सेल्फी कॅमेरा आहे
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आहे
या स्मार्टफोनमध्ये 5020mAhची बॅटरी आहे
या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे. 

सॅमसंग ग्लॅलेक्सी एम21 (Samsung Galaxy M21)

या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे.
या स्मार्टफोनमध्ये Exynos 9611 चिपसेट आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप 48 MP + 8 MP + 5 MP आहे. 
सॅमसंगच्या या फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  
या स्मार्टफोनमध्ये 6000mAhची बॅटरी आहे. 
या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी