See Photos: वनप्लसचे नवे दोन अफलातून स्मार्टफोन

टेक इट Easy
Updated May 15, 2019 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी
See Photos: वनप्लसचे नवे दोन अफलातून स्मार्टफोन Description: One plus new 2 smartphones launch: वनप्लसनं आपले नवे २ स्मार्टफोन मंगळवारी लॉन्च केले आहेत. यात one plus 7 आणि one plus 7 pro हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले. फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊया कसे आहेत हे फोन.