Smartphone: स्मार्टफोनच्या दुनियेत या कंपन्यांचा दबदबा

टेक इट Easy
Updated May 11, 2019 | 17:56 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
Smartphone: स्मार्टफोनच्या दुनियेत या कंपन्यांचा दबदबा Description: २०१४ पासून २०१९ पर्यंत बरेच काही बदल झाले. टेलिकॉम सेक्टरवर नजर टाकल्यास बरेच नवीन स्मार्टफोन गेल्या पाच वर्षांमध्ये लॉन्च झाले आहेत. मात्र गेल्या ५ वर्षांत या स्मार्टफोन ब्रँडनं भारतात आपला दबदबा कायम केला आहे