World Photography Day: हे स्मार्टफोन्स बनवतात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास, पाहा [PHOTOS]

टेक इट Easy
Updated Aug 19, 2019 | 14:53 IST | टाइम्स नाऊ डिजीटल
taboola
World Photography Day: हे स्मार्टफोन्स बनवतात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास, पाहा [PHOTOS] Description: World Photography Day: जगभरात आज वर्ल्ड फोटोग्राफी दिवस (जागतिक फोटोग्राफी दिवस) साजरा केला जात आहे. 1685 मध्ये जगातील पहिला कॅमेरा लॉन्च झाला होता. सध्या मोबाइल फोनमध्ये सुद्धा सर्वोत्तम कॅमेरा येतात.