50MP कॅमेरा असलेल्या Samsung स्मार्टफोनवर 38 टक्के discount, स्वस्तात फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Flipkart Big Billion Days Sale: फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल सुरू असून यामध्ये स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Updated Sep 30, 2023 | 10:20 PM IST

50MP कॅमेरा असलेल्या Samsung स्मार्टफोनवर 38 टक्के discount, स्वस्तात फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी
Samsung Galaxy F13 special discount offer on Flipkart: फ्लिपकार्टचा 'द बिग बिलियन डेज' (The Big Billion Days) सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर मोठ-मोठे डिस्काऊंट मिळत असून सॅमसंगच्या 50 MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर तब्बल 38 टक्क्यांचा डिस्काऊंट (discount on smartphone) मिळत आहे. या डिस्काऊंटमुळे हा फोन तुम्ही सात हजारांनी स्वस्त किमतीत खरेदी करु शकणार आहात. (Technology news updates)
प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड असलेल्या सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. सॅमसंगने ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आपल्या स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एफ 13 (Samsung Galaxy F13) हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. जाणून घ्या काय आहे ही ऑफर...
Samsung Galaxy F13 offer on Flipkart
Samsung Galaxy F13 offer on Flipkart
Samsung Galaxy F13 Offer on Flipkart
फ्लिपकार्टवर Samsung Galaxy F13 स्मार्टफोनवर 38% डिस्काऊंट देण्यात येत आहे. या ऑफरमुळे 14,999 रुपयांचा Samsung Galaxy F13 (64GB) हा फोन अवघ्या 9,199 रुपयांत खरेदी करता येणार आहे. यासोबतच स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँकांकडून ऑफर्स सुद्धा देण्यात येत आहेत. तुमच्याकडे Samsung Axis Bank Credit Card असेल तर तुम्हाला 10 टक्क्यांचा इंस्टेंट डिस्काऊंट मिळणार आहे.
एक्सचेंज ऑफर काय?
Samsung Galaxy F13 स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 6700 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या कंडिशनवर त्याची किंमत ठरवण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला एक्सचेंज ऑफरनुसार डिस्काऊंट मिळेल.
Samsung Galaxy F13 स्मार्टफोनचे फीचर्स
  1. फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
  2. फोनमध्ये 4GB रॅम, 64 GB रोम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सुविधा आहे.
  3. फोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  4. फोनमध्ये 50MP + 5MP + 2MP कॅमेराची सुविधा असून सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  5. हा फोन Exynos 850 प्रोसेसरसह उपलब्ध आहे.
ताज्या बातम्या

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages

सनरुफ, क्लासिक लुकसह Yakuza Karishmaची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत 1.70 लाख रुपये!

   Yakuza Karishma     170

Nagpur Crime : नाश्ता मिळाला नाही, रागाच्या भरात सोडलं घर; रेल्वे स्थानकाजवळ झाडाला...

Nagpur Crime

Lion Attack: बोट दाखवणाऱ्याला सिंहाने शिकवला धडा, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती

Lion Attack      Video

Pune Crime : विद्येच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घातला लाखोंचा गंडा

Pune Crime

Airoli-Katai Naka Freeway: डोंबिवली-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; ऐरोली-काटई बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार

Airoli-Katai Naka Freeway -     -  45   10

Kashmir Tourism: हिवाळ्यात काश्मीरला फिरायला जाताय? या चुका अजिबात करू नका

Kashmir Tourism

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेल्या या नंबरचा काय असतो अर्थ? जाणून घ्या

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited