Instagram: इंस्टाग्रामवर कमी लाईक्स येतात ? मग हे फिचर करेल तुम्हाला मदत

सोशल सॅव्ही
Updated Apr 21, 2019 | 17:42 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Instagram New Feature for like: इंस्टाग्राम एक नवीन फिचरचं टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या मदतीनं यूजर्स आपल्या पोस्ट्सवर लाईक्सची संख्या लपवू शकतात. बघूया नेमकं हे फिचर कशा पद्धतीनं काम करेल.

Instagram
Instagram: इंस्टाग्रामवर कमी लाईक्स येतात ? मग हे फिचर करेल तुम्हाला मदत  |  फोटो सौजन्य: Instagram

Instagram New Feature undergoing for more like on yours photograph: फेसबुकचं फोटो मॅसेजिंग अॅप इंस्टाग्राम सध्या नव्या फिचरवर काम करत आहेत. या नव्या अॅपमध्ये तुमच्या फोटोच्या पोस्ट्सवर लाईक्सचा आकडा लपवण्यासाठी याच्या योजनेवर काम करत आहे. टेकक्रंचच्या शुक्रवारी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, रिव्हर्स इंजिनिअर जेन मंचुन वोंगनं या फिचरवर सर्वांत पहिलं काम करण्यास सुरूवात केली. ज्याचं सध्या आता अंतर्गत चाचणी सुरू आहे. वर्तमानात या फिचरमुळे केवळ संबंधित यूजरला त्याच्या पोस्ट्सवर किती लाईक्स आले हे दिसणार नाही. 

हे पाऊलं या अॅपचे प्रतिस्पर्धाकांशी निगडीत द्वेष कमी करू शकतो आणि क्रिएटर्सला प्रामाणिक गोष्टी पोस्ट करण्यासाठी उत्साहित करेल.  या रिपोर्टमध्ये इंस्टाग्रामच्या एक प्रवक्त्याच्या माहितीनुसार सांगितलं गेलं की, आमची अशी इच्छा आहे की तुमचे फॉलोअर्स काय शेअर करतात तुम्ही त्यावर लक्ष द्या,  तुमच्या पोस्टवर किती लाईक्स आले यावर देखील लक्ष द्या. 

आता देखील काही कंपन्या या इंस्टाग्रामच्या अॅडव्हर्टायझर्सला असे टूल विकतात की ज्यामुळे शॉपिंग फोटो गॅलरी, कन्टेंट मॉडरेशन आणि पोस्ट शेड्यूलिंग करता येणार आहे. शॉपिफाय अॅप स्टोअरमध्ये असे अनेक प्लग इन्स आहे जे इंस्टाग्राम आधारित बिझनेस प्रमोट करून मॅनेज करण्याचं काम करत आहेत. कंपनीनं अमेरिकेत गेल्या महिन्या प्रायोगिक तत्वावर याला सुरूवात केली आहे. याच्या अंतर्गत इंस्टाग्राम अॅपच्या बीटा साईटमध्ये उत्पादन खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. इंस्टाग्राम फेसबुकची एक कंपनी आहे. 

आता देखील काही कंपन्या या इंस्टाग्रामच्या अॅडव्हर्टायझर्सला असे टूल विकतात की ज्यामुळे शॉपिंग फोटो गॅलरी, कन्टेंट मॉडरेशन आणि पोस्ट शेड्यूलिंग करता येणार आहे. शॉपिफाय अॅप स्टोअरमध्ये असे अनेक प्लग इन्स आहे जे इंस्टाग्राम आधारित बिझनेस प्रमोट करून मॅनेज करण्याचं काम करत आहेत.

तर कालचं समोर आलेल्या माहितीनुसार लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम यूजर्सचा डेटा लीक झाले असल्याची चूक फेसबुकनं मान्य केली आहे. पासवर्डच्या सुरक्षेबाबतीत झालेल्या चुकीमुळं प्रभावित झालेल्या इंस्टाग्राम युजर्सची संख्या चार आठवड्यांपूर्वी सांगण्यात आलेल्या अंदाजा पेक्षा अधिक असल्याचा स्विकार फेसबुकनं केला आहे. सोशल मीडियात अव्वल स्थानावर असलेल्या फेसबुकनं मार्च महिन्याच्या अखेरीस सांगितलं की, त्यांनी चुकीनं सामान्य टेक्स्टमध्ये पासवर्ड सेव्ह केले होते. त्यामुळं त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी ते शोधणं शक्य झालं. पासवर्ड अंतर्गत कंपनी सर्व्हरमध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि कोणत्याही बाहेरचा व्यक्ती त्यापर्यंत पोहचू शकत नव्हता. फेसबुकनं गुरूवारी पोस्ट केलेल्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं की, सुरक्षेत चूक झाल्यामुळे लाखोंच्या संख्येत इंस्टाग्राम यूजर्स प्रभावित झाले, असा अंदाज आहे. अगोदर ही संख्या हजारांच्या घरात सांगितली गेली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Instagram: इंस्टाग्रामवर कमी लाईक्स येतात ? मग हे फिचर करेल तुम्हाला मदत Description: Instagram New Feature for like: इंस्टाग्राम एक नवीन फिचरचं टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या मदतीनं यूजर्स आपल्या पोस्ट्सवर लाईक्सची संख्या लपवू शकतात. बघूया नेमकं हे फिचर कशा पद्धतीनं काम करेल.
Loading...
Loading...
Loading...