WhatsApp बंद होणार!, तुमचा स्मार्टफोन हा तर नाही ना?

WhatsApp ALERT: जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. नवीन वर्षात WhatsApp 49 फोनमध्ये काम करणे बंद करणा नाही. तुमचा फोन देखील यादीत नाही का ते तपासा?

WhatsApp will stop working in 49 phones
WhatsApp बंद होणार!, तुमचा स्मार्टफोन हा तर नाही ना? ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्मार्ट फोनवर व्हॉट्सअॅपची सुविधा पूर्णपणे बंद होणार
  • अँड्रॉइड, iOS किंवा KaiOS वर्जनवर चालवणारे युजर्स मेसेजिंग सॉफ्टवेअर वापरू शकणार नाहीत.
  • तुमचा फोन देखील यादीत नाही का ते तपासा?

मुंबई : सध्या देशातील प्रत्येकाच्या मोबाईलवर WhatsApp अॅप उपलब्ध आहे. कारण संदेशांची देवाणघेवाण करण्याचे यापेक्षा दुसरे सोपे आणि चांगले माध्यम नाही. पण आता व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. कारण नवीन वर्षात देशातील काही स्मार्ट फोनवर व्हॉट्सअॅपची सुविधा पूर्णपणे बंद होणार आहे. म्हणजे हे मोबाईल फोन एका डब्बा बॉक्ससारखे असतील. कारण हे मोबाईल व्हॉट्सअॅपला अजिबात सपोर्ट करणार नाहीत. यामध्ये अॅपल ते सॅमसंग गॅलेक्सीसह अनेक कंपन्यांच्या फोनचा समावेश आहे. माहितीनुसार, 1 जानेवारीपासून देशात अँड्रॉइड, iOS किंवा KaiOS वर्जनवर चालवणारे युजर्स मेसेजिंग सॉफ्टवेअर वापरू शकणार नाहीत. (WhatsApp will stop working in 49 phones)

अधिक वाचा :  Delhi: कारसोबत 4 KM फरफटत गेलेल्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू

तज्ञांच्या मते, जर तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइड 4.1 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोसेसर नसेल, तर व्हॉट्सअॅप तुमच्या सेलफोनवर सपोर्ट करणे बंद करेल. तसेच, iOS 10 किंवा त्यापुढील वर्जनवर चालवणारे Apple वापरकर्ते WhatsApp वापरू शकतील. काही जुने सॅमसंग फोन देखील आहेत जे सध्याच्या युगानुसार जुने झाले आहेत. म्हणजेच आता असे फोन सेट असलेले युजर्स व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाहीत.

अधिक वाचा :  Nashik Fire : इगतपुरीत जिंदाल कंपनीला आग, 2 ठार आणि 17 जखमी

या फोनवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही

Apple iPhone 5, Apple iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Quad XL, Lenovo A82, LG Enact, LG Lucid 2, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Apple iPhone 5, Apple iPhone 5c, LG Optimus F7 , Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5 II, Optimus L5 II Dual, Optimus L3 II, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, LG Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3 L2 II आणि Optimus F3Q, Motorola,Motorola Droid Razr, Xiaomi, Xiaomi HongMi, Mi2a, Mi2s, Redmi Note 4G आणि HongMi 1s, Huawei, Huawei Ascend D, Quad XL, Ascend D1, Quad XL आणि Ascend P1 S,Samsung, Samsung Galaxy Galaxy, लि. mini, Galaxy Xcover 2 आणि Galaxy Core

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी