Baba Amte Somnath Chhavani| बाबा आमटेंच्या 'या' छावणीत लाहीलाही करणाऱ्या तापमानालाही सुटतो गारवा

Salman Shaikh

Updated May 19, 2023 | 03:55 PM IST

चंद्रपूर: विदर्भ म्हणजे सूर्याचा प्रदेश.... सूर्याची थेट किरणे या प्रदेशावर पडतात. येथील तापमान अंगाचं अक्षरच लाहीलाही करणारं. जाळणारं अन् प्रसंगी मारणारं असतं. अशात चंद्रपूरचे तापमान 43 अंशावर पोहोचलेय. अशा तापमानात समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचारांचा वसा उचललेली माणसं श्रमदान करताना दिसत आहेत. उन्हाचे चटके यांनाही नकोसे मात्र आमटे यांच्या विचारांचे वलय रखरत्या उन्हातही यांना गारवा देत आहे.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited