Beed report| पालकांनो, अल्पवयीन मुलींकडे लक्ष द्या! बीड जिल्ह्यात पाच दिवसाला एक मुलगी होतेय गायब!

Salman Shaikh

Updated May 12, 2023 | 10:08 PM IST

बीड: 'सोळावं वरीस धोक्याचं,' हे वाक्य बीड जिल्ह्यात या निमित्ताने आता खरे ठरू लागले आहे! तर गायब झालेल्या मुलींमध्ये 14 ते 18 वर्षातील मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक आहे. पाहा रिपोर्ट..

© 2023 Bennett, Coleman & Company Limited