Devendra Fadnavis on Nana Patole| 'मग मी म्हणतो नाना पटोलेंनी 26/11 चा बॉम्बस्फोट केला' फडणवीसांची टीका

Salman Shaikh

Updated May 18, 2023 | 07:22 PM IST

पुणे: "नाना पटोलेंनी 26/11 बॉम्बस्फोट केला, असं मी म्हणतो" असं म्हणत फडणवीसांनी विनोदी स्टाईलने नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited