Fadnavis on karnataka Election| 'कर्नाटक फॉर्म्युला देशात लागू होणार नाही' देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

Salman Shaikh

Updated May 18, 2023 | 07:09 PM IST

पुणे: "कर्नाटक फॉर्म्युला देशभरात लागू होणार नाही, ज्यांच्या घरी पोरंग झालं नाही, तेही आनंद साजरा करत आहेत, मात्र देशात फक्त मोदी ह एकच पॅटर्न चालणार आहे" अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काय म्हणाले फडणवीस पाहुयात...

© 2023 Bennett, Coleman & Company Limited