Pune Congress Protest| दिल्लीतील आंदोलक कुस्तीपटूंना काँग्रेसचे समर्थन, पुण्यात बृजभूषण सिंह विरोधात आंदोलन

Salman Shaikh

Updated May 12, 2023 | 07:04 PM IST

पुणे: दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे. "भाजपच्या खासदाराला लैंगिक शोषणाची अनुमती आहे का?" असा सवाल काँग्रेसच्या वतीने भाजपला विचारण्यात आला आहे.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited