Shanishingnapur Temple| उष्णतेमुळे शनी शिंगणापूर देवस्थानला बसला फटका, उत्पन्नावर 40 टक्के घट

Salman Shaikh

Updated May 19, 2023 | 04:31 PM IST

अहमदनगर: उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या उष्णतेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानला देखील चांगलच फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे देवस्थानकडे भाविकांनी पाठ फिरविल्याने देवस्थानच्या उत्पन्नात याचा परिणाम झाला आहे.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited