ट्रेंडिंग:

Sharad Pawar Threat Case: 'धमक्या देऊन कोणी आवाज बंद करू शकत नाही' धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Salman Shaikh

Updated Jun 9, 2023 | 04:36 PM IST

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात पवार काय म्हणाले...

© 2023 Bennett, Coleman & Company Limited