ट्रेंडिंग:
Vijay Wadettiwar on BJP|'भाजपचा पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही' काँग्रेस नेते वड्डेटीवारांची टीका
Salman Shaikh
Updated May 19, 2023 | 05:32 PM IST
नागपूर: "जागा वाटपाबाबात निर्णय पक्षश्रेष्ठी ठरवतील, कोणी किती आणि कुठं लढवणार याला अर्थ नाही." अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची यांनी दिली आहे. तसेच पुढे भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, "भाजपचा पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था भाजपची महाराष्ट्रात होईल."
पुढची बातमी
ऑटोप्ले

01:31

03:05

06:38

04:33
© 2023 Bennett, Coleman & Company Limited