What Is Process City Name Changing: शहराचं नामांतरण करण्यासाठी किती खर्च येतो? कोणत्या गोष्टींमध्ये बदल होतात?

Salman Shaikh

Updated Jun 2, 2023 | 07:39 PM IST

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदल्याच्या हालचालींना वेग आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यादेवीनगर' करणार असल्याची घोषणा केली. त्यावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही पाहिल्या असेलच. त्यापार्श्वभूमीवर आपण आज एखाद्या शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? यासाठी शासन स्तरावर किती खर्च येतो? तसेच शहरांच्या नामांतराशी निगडित काही रंजक माहितीही जाणून घेऊया..

© 2023 Bennett, Coleman & Company Limited