kobra Shoes Viral Video : कोब्राचे शूज घालून फिरत होता एक व्यक्ती, हर्ष गोयंका म्हणाले- याला कोणीतरी कॅप्शन सूचवा

व्हायरल झालं जी
Updated Feb 22, 2023 | 20:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

kobra Shoes Viral Video : सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजकाल लोक काहीपण करतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात आपण बघू शकता, एक अनोळखी व्यक्ती धोकादायक किंग कोब्राचे शूज घालून फिरत होता. असं वाटत होत की, जणू सापाचे शूज घातले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही भूरळ पडली आहे. 

A stranger was walking around wearing cobra shoes
सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजकाल लोक काहीपण करतात  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजकाल लोक काहीपण करतात
  • व्यक्ती  धोकादायक किंग कोब्राचे शूज घालून फिरत होता
  • व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही भूरळ पडली आहे. 

kobra Shoes Viral Video: सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजकाल लोक काहीपण करतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात आपण बघू शकता, एक अनोळखी व्यक्ती धोकादायक किंग कोब्राचे शूज घालून फिरत होता. असं वाटत होत की, जणू सापाचे शूज घातले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही भूरळ पडली आहे.(A stranger was walking around wearing cobra shoes)

याची  मजा घेण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे आणि लोकांकडून यासाठी कॅप्शन मागितले आहे. हा व्हिडिओ बघून लोकंना आपले हसू आवरत नाही आहे. काही यूजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 

एकाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, काही लोकांनी या शूजला स्नेक शूज म्हंटले आहे. गायक अदनान सामीसुध्दा स्वःताला रोखू शकला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी