Ind vs Eng : इंग्लडकडून भारताच्या दारुण पराभवानंतर मीम्सचा पूर, हसून हसून दुखेल पोट

Ind vs Eng Memes : आज टी 20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लडकडून दारुण पराभव स्विकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींची चांगलीच निराशा झाली. इंग्लडला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचवेल आणि फायनलमध्ये  भारत पाकिस्तानला हरवून विश्वचषक आपल्या नावावर करेल अशी तमाम भारतीय क्रिकेट प्रेमींची इच्छा होती. या इच्छेला इंग्लडने सुरुंग लावला.

ind vs eng memes viral
इंग्लडकडून भारताच्या दारुण पराभवानंतर मीम्सचा पूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज टी 20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लडकडून दारुण पराभव स्विकारावा लागला.
  • या पराभवामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींची चांगलीच निराशा झाली.
  • भारताचा पराभव झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर मीम्स शेअर केले आहेत.

Ind vs Eng Memes : आज टी 20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लडकडून दारुण पराभव स्विकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींची चांगलीच निराशा झाली. इंग्लडला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचवेल आणि फायनलमध्ये  भारत पाकिस्तानला हरवून विश्वचषक आपल्या नावावर करेल अशी तमाम भारतीय क्रिकेट प्रेमींची इच्छा होती. या इच्छेला इंग्लडने सुरुंग लावला. ऍलेक्स हेलस आणि जॉस बटलरने एक हाती खेळी खेळली आणि इंग्लडला विजय मिळवून दिला. भारताचा पराभव झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर मीम्स शेअर केले आहेत. मीम्स शेअर करून क्रिकेट चाहत्यांनी आपल्या दुःखाला वाट करून दिले आहे. हे मीम्स पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. (after india lost match against England users share memes on social media read in marathi)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी