Viral Video : असा बॉयफ्रेंड नको गं बाई! प्रियकर आला जोशात...प्रेयसीबरोबर करायला गेला स्टंट आणि प्रेयसीला घडली अद्दल, पाहा व्हिडिओ

Boyfriend stunt failed : काही लोकांचा मूड वेगळा असतो, ते आरामात बसतही नाहीत. या प्रकरणात, अनेक वेळा ते स्वतःचे नुकसान करून घेतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही तरुण त्यांच्या मैत्रिणींसमोर खूपवेळा शूरपणा दाखवू लागतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video)अशीच स्टंटबाजी करणाऱ्या एका प्रियकराची (Boyfriend stunt gone wrong) चांगलीच फजिती झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर हा व्हिडिओ खूपच पाहिला जातो आहे.

Boyfriend Stunt Video
बॉयफ्रेंड प्रेयसीबरोबर स्टंट करतानाचा व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मैत्रिणीसोबत स्टंट करायचे होते
  • डोक्यावर उचलून स्टंट करत होता
  • तोल गेला आणि प्रेयसी तोंडावर पडली

Stunt Gone Wrong Video : नवी दिल्ली : काही लोकांचा मूड वेगळा असतो, ते आरामात बसतही नाहीत. या प्रकरणात, अनेक वेळा ते स्वतःचे नुकसान करून घेतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही तरुण त्यांच्या मैत्रिणींसमोर खूपवेळा शूरपणा दाखवू लागतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video)अशीच स्टंटबाजी करणाऱ्या एका प्रियकराची (Boyfriend stunt gone wrong) चांगलीच फजिती झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर हा व्हिडिओ खूपच पाहिला जातो आहे. या तरुणाने आपल्या मैत्रिणीला समोर पाहिल्यावर त्याच्या मनात स्टंटबाजीचे भूत शिरले. यानंतर तो गर्लफ्रेंडला डोक्यावर उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हाच काहीतरी घडते, ज्याचे दुःख त्याच्या मैत्रिणीला आयुष्यभर सतावत राहणार आहे. हा धक्कादायक व्हिडिओ पाहा. (Boyfriend doing student with girlfriend gone wrong, see the shocking viral video)

अधिक वाचा : Optical Illusion:या ऑप्टिकल इल्युजनमध्ये भंगारामध्ये एक गोंडस मांजर लपले आहे, बहुतांशांना सापडत नाही, पाहा तुम्हाला सापडंतय का?

व्हायरल झालेला व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आपल्या मैत्रिणीला पाहताच एका प्रियकराच्या मनात धोकादायक स्टंट करण्याचे वेड येते. यानंतर तो त्याच्या मैत्रिणीला दुरून पळत येण्यास सांगतो. दुरून त्याची मैत्रीण येताच तो तिला दोन्ही हातांनी डोक्यावर घेतो. या दरम्यान, तो काही काळ तोल सांभाळतो, पण शेवटी त्याची ताकद कमी पडते आणि त्याचा तोलही जातो. त्याच्या या स्टंटबाजीचा दणका त्याच्या प्रेयसीला बसतो. त्यानंतर जे घडते ते खूप वेदनादायी असते. व्हिडिओ पाहा-

अधिक वाचा : Optical illusion: इंटरनेटवर तुफान आणणारी ही व्यक्तिमत्व चाचणी काही सेकंदात दाखवते की तुम्ही अंतर्मुख आहात की साहसी...

प्रियकर आला जोशात

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा प्रियकराचा तोल जातो तेव्हा त्याची गर्लफ्रेंड त्याचा हात सोडते आणि ती त्याच्या मागे वळते. मैत्रीण मागे वळते आणि तोंडावर सरळ जमिनीवर पडते. व्हिडिओमध्ये पाहून समजते की, मुलगी ज्या पद्धतीने मागून जमिनीवर पडली, त्यामुळे तिला खूप गंभीर दुखापत झाली असावी. व्हिडीओ पाहिल्यावर हा एक धडा मिळतो की उत्साहात तुम्ही तुमचे भान विसरू नका आणि नको ती स्टंटबाजी करण्याच्या फंदात पडू नका. नाहीतर तुम्हाला आयुष्यभराची अद्दल घडू शकते. 

अधिक वाचा : घोड्यावरून नववधूची एंट्री: नवरीबाईचा स्वॅग पाहून वऱ्हाडीही झाले भलतेच खुश

मैत्रीण तोंडावर जमिनीवर पडते

तुम्ही बघू शकता की, उत्साहाच्या भरात प्रियकर आपल्या मैत्रिणीला हवेत उचलून स्टंट करू लागतो, पण त्याला ते हाताळता येत नाही. या प्रकरणामध्ये मुलगी जमिनीवर तोंडावर पडते. @Failvids_ नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स प्रियकराला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

सोशल मीडियावर असे भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. हातात स्मार्टफोन आणि सोशल मीडिया असल्यावर अशा व्हिडिओंना व्हायरल होण्यास वेळ लागत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी