Viral Video: लग्न मंडपात नववधू अन् नवरदेवाने केलं असं काही की... पाहून सर्वच झाले अवाक्

Groom Bride video viral: लग्न मंडपात नववधू आणि नवरदेवाने असं काही केलं की, उपस्थित अवाक् झाले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात सुद्धा अपलोड करण्यात आला आहे.

bride kisses groom during marriage ceremony video goes viral in social media
Viral Video: लग्न मंडपात नववधू अन् नवरदेवाने केलं असं काही की... पाहून सर्वच झाले अवाक्  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • लग्नमंडपातच नववधूने नवरदेवाला केलं किस
  • नववधू अन् नवरदेवाचा व्हिडिओ आला समोर
  • नववधूने किस केल्याचं पाहून सर्वच झाले अवाक्

Viral Video: सोशल मीडियात अनेक व्हिडिओज, फोटोज व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते पाहून हसू आवरत नाही. काही व्हिडिओ हे भावूक करणारे असतात. तर काही व्हिडिओ हे प्रेम व्यक्त करणारे असतात. ज्यामध्ये नवरदेव-नववधू लग्नाच्या दिवशी एकमेकांबाबतचं प्रेम व्यक्त करतात. काही व्हिडिओत नववधू-नवरदेव रोमँटिक होताना दिसून येतात. सध्या सोशल मीडियात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चाही होत आहे. (bride kisses groom during marriage ceremony video goes viral in social media)

हे पण वाचा : तुमची रास सांगते तुम्ही किती खोटारडे आहात

मंडपातच केलं असं काही...

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, नवरदेव आणि नववधू हे लग्न मंडपात बसलेले आहेत. लग्नाचे विधी सुरू आहेत आणि त्यांच्या शेजारी सर्व नातेवाईक सुद्धा उपस्थित आहेत. तर पंडितजी लग्नाच्या संबंधित सर्व विधी पूर्ण करताना दिसून येत आहेत. नवरदेव हा नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्याच दरम्यान नववधू अन् नवरदेव हे रोमँटिक होतात.

व्हिडिओत दिसत आहे की, नवरदेव जेव्हा नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्यावेळी नववधू थोडी पुढे येते आणि नवरदेवाला किस करते. हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व नातेवाईक सुद्धा शॉक होतात. इतकेच नाही तर नवरदेव सुद्धा लाजतो.

हे पण वाचा : संशयामुळे नातेसंबंध बिघडण्यास सुरुवात झाली तर...

हा व्हिडिओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप पाहण्यात आला आहे आणि त्याला अनेकांनी लाईक्स सुद्धा केलं आहे. युजर्सला नववधू अन् नवरदेवाची ही जोडी खूपच आवडली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी