Bull fight : सोशल मिडियावरचे विश्व खूप अचंबित करणारे आहे. इथे एका बाजूला असे काही मजेदार व्हीडियोज पाहायला मिळतात जे पाहून तुम्ही पोट दुखेल तोवर असाल, तर दुसरीकडे असे देखील व्हीडियोज आहेत ते पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडतो. असाच एक पाहणाऱ्यांचा थरकाप उडवून देणारा थरारक व्हीडियो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. Bull Fight Viral on Social Media
तो व्हिडीओ बूल फाइट म्हणून प्रसिद्ध झाला आहे. यात दोन बैलांची थरारक झुंज पाहायला मिळते आहे. ही दोन बैल एकमेकांवर अशी तुटून पडली आहेत की, पाहणारा नक्कीच हादरून जाईल. हा व्हीडियो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया त्यावर येत आहे.
अधिक वाचा : शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवाचा उत्साह, वाचा संपूर्ण कार्यक्रम
सोशल मिडियावर प्राण्यांचे अनेक थक्क करणे व्हीडियो शेयर होताना दिसत आहे. त्यामधील काही व्हीडियो इतके गोड असतात की लोक त्यामध्ये हरवून जातात. तर काही व्हीडियो इथे थरारक असतात की ते पाहून अंगाला शहारा येतो. असाच एक थरकाप उडवणारा व्हीडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
यात दोन बैल एकमेकांवर भिडल्याचे आपण पाहतो. सुरवातीला एक हाती लढाई होते, पण नंतर एक इतका आक्रमक होतो की दुसऱ्यावर हल्ला चढवतो. तो बैल दुसऱ्या बैलाला उचलतो आणि फेकू लागतो. तिथे जवळ उभ्या असलेल्या बाईकवर बैल जाऊन धडकतो, मग काय होते ते पाहून तुमचे डोळे पांढरे होऊन जातील.
अधिक वाचा : IPL मॅचचे तिकीट खरेदी करण्याची सोपी पद्धत
हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क झाला असाल. या व्हीडियोने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हीडियो 'm.r.salmankhan_09' नामक एका युजर आपल्या इंस्टाग्रामव अकाऊंट वर शेयर केला आहे.
हा व्हिडिओ आजवर लाखो लोकांनी पाहिला असून. हजारो लोकांनी त्याला लाईक्स केले आहेत. या व्हिडीओवर काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काहींनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.