Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून लोक कन्फ्युज होत आहेत. ऑप्टिकल इल्युजनमध्ये बर्‍याच वेळेला एखादा प्राणी, वस्तू किंवा माणूस लपलेला असतो. या फोटोमधील प्राणी किंवा वस्तू शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. लोक खूप प्रयत्न करतात, पण प्रत्येकाला हे चॅलेंज पूर्ण करता येत नाही.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे फोटो व्हायरल होत आहे.
  • हे फोटो पाहून लोक कन्फ्युज होत आहेत.
  • ऑप्टिकल इल्युजनमध्ये बर्‍याच वेळेला एखादा प्राणी, वस्तू किंवा माणूस लपलेला असतो.

Trending Optical illusion:  मुंबई : सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून लोक कन्फ्युज होत आहेत. ऑप्टिकल इल्युजनमध्ये बर्‍याच वेळेला एखादा प्राणी, वस्तू किंवा माणूस लपलेला असतो. या फोटोमधील प्राणी किंवा वस्तू शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. लोक खूप प्रयत्न करतात, पण प्रत्येकाला हे चॅलेंज पूर्ण करता येत नाही. या फोटोमध्ये फक्त हवी ती वस्तू किंवा प्राणी शोधण्याचे चॅलेंज नसते. फार कमी वेळेत हे चॅलेंज पूर्ण करायचे असते. अशा प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये ९९ टक्के लोक फेल होतात. आता सोशल मीडियावर आणखी एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. त्यात झेब्राच्या गर्दीत एक वाघ लपला आहे. हा वाघ सहजा सहजी दिसत नाही. आणि फार कमी वेळेत हा वाघ शोधून दाखवण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे.

ऑप्टिकल इल्युजनचे (Tricky Optical Illusion) फोटो फार गोंधळात टाकणारे असतात. हुशार माणसेही या फोटोपुढे हात टेकतात. आता सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये खुप सारे झेब्रा दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झेब्राच झेब्रा दिसत असेल. परंतु या झेब्रांच्या गर्दीत वाघ लपला आहे. हा वाघ तुम्हाला १० सेकंदात शोधायचा आहे. जर तुम्ही १० सेकंदाच्या अवधीत हा वाघ शोधून काढला तर तुम्ही हुशार आहात हे सिद्ध होईल. लवकर या झेब्रांमधील लपून बसलेला वाघ शोधून दाखवा.  

पटकन सापडणार नाही वाघ

या झेब्रांच्या गर्दीत तुम्हाला वाघ सापडला का ? काही लोकांना या फोटोमध्ये वाघ सापडला असेल. तर वाघ शोधण्यात काहींचा घाम निघाला असेल. ज्यांना वाघ सापडला नाही त्यांच्यासाठी आम्ही एक हिंट देत आहोत. फोटोच्या उजव्या बाजूला पहा तुम्हाला वाघ दिसेल. त्यानंतरही तुम्हाला वाघ दिसला नसेल तर तुम्हाला आम्ही खाली एक फोटो देत आहोत. त्यात तुम्हाला सहज वाघ दिसेल. हा फोटो आपल्या मित्र मैत्रीण आणि नतेवाईकांना पाठवा आणि या फोटोतला वाघ शोधायचे चॅलेंज द्या.

Can You Find Tiger Among zebras in hidden optical Illusion Photo

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी