China Ship Circle : चीनमध्ये मेंढ्या रहस्यमरित्या गोल गोल फिरतात, व्हिडीओ व्हायरल 

China Sheep Circle : चीनमध्ये मेंढ्या रहस्यमरित्या गोल गोल फिरताना दिसत आहेत. चीनच्या मंगोलिया प्रांतात ही विचित्र गोष्ट घडली आहे. गेल्या १० दिवसांपासून मेंढ्या गोल गोल फिरत आहेत. मेंढ्या अशा का फिरत आहेत याचे स्पष्ट  कारण समोर आलेले नाही. सुरूवातीला काही मेंढ्या स्वतःभोवती फिरण्यास सुरूवात केली, त्यानंतर इतर मेंढ्याही कळपात सामील झाल्या आणि गोल गोल फिरू लागल्या.

थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये मेंढ्या रहस्यमरित्या गोल गोल फिरताना दिसत आहेत.
  • चीनच्या मंगोलिया प्रांतात ही विचित्र गोष्ट घडली आहे.
  • गेल्या १० दिवसांपासून मेंढ्या गोल गोल फिरत आहेत.

China Sheep Circle : चीनमध्ये मेंढ्या रहस्यमरित्या गोल गोल फिरताना दिसत आहेत. चीनच्या मंगोलिया प्रांतात ही विचित्र गोष्ट घडली आहे. गेल्या १० दिवसांपासून मेंढ्या गोल गोल फिरत आहेत. मेंढ्या अशा का फिरत आहेत याचे स्पष्ट  कारण समोर आलेले नाही. सुरूवातीला काही मेंढ्या स्वतःभोवती फिरण्यास सुरूवात केली, त्यानंतर इतर मेंढ्याही कळपात सामील झाल्या आणि गोल गोल फिरू लागल्या.(china sheeps mysteriously walking circle video gone viral on social media)

अधिक वाचा : Influencer Earning: जागेपणी आराम, झोपेत कमाई! झोपेच्या भांडवलावर कमावतो महिन्याला 28 लाख

दरम्यान सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेंढ्या अशा का फिरतात अनेकांना प्रश्न पडला आहे. परंतु तज्ञांनी याबाबत कुठलेही रहस्य नसल्याचे म्हटले आहे. मेंढ्यांना लिस्टेरोयिस नावाचा आजार झाला असावा असे तज्ञांनी म्हटले आहे. या आजारामुळेच मेंढ्या गोल गोल फिरत आहेत असे तज्ञांनी म्हटले आहे. 

अधिक वाचा : Viral Video: टेस्ला कार अनियंत्रित; रस्त्यावरील कार, बाईकला दिली जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी