मेट्रोत जोडप्याच्या प्रेमाला आला ऊत; एकमेकांचे हात धरून घेऊ लागले Kiss व्हिडीओ व्हायरल

:मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी बिकिनी गर्लचा व्हिडिओ तर कधी लाल साडीतील महिलेचा डान्स व्हिडिओ मेट्रोत व्हायरल झाला. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे.  

Couple  fell in love in the metro; Kiss video viral
मेट्रोत जोडप्याच्या प्रेमाला आला ऊत  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • व्हिडिओमधील मुलगा आणि मुलगी मेट्रोतून प्रवास करत आहे.
  • व्हिडिओमधील जोडपं मेट्रोमध्ये रोमांस करत आहे.
  • सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Couple Kiss In Metro:मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी बिकिनी गर्लचा व्हिडिओ तर कधी लाल साडीतील महिलेचा डान्स व्हिडिओ मेट्रोत व्हायरल झाला. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. मेट्रोमध्ये एक मुलगा आणि मुलगी लोकांसमोर रोमँटिक होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते एकमेकांच्या मिठीत असून ते एकमेकांना चुंबन  देऊ लागलेत. (Couple ​ fell in love in the metro; Kiss video viral)

अधिक वाचा  :  जास्त लसूण खाल्ल्याने शरीरात निर्माण होतात अनेक समस्या

व्हिडिओमधील मुलगा आणि मुलगी मेट्रोतून प्रवास करत आहे. या मेट्रोत इतर प्रवाशी देखील आहेत, परंतु इतर प्रवाशांचा या जोडप्यावर काहीच परिणाम होत नाहीये. मुलगा आणि मुलगी एकमेंकाना किस करताना दिसत आहेत. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या जोडप्यावर टीका करत आहेत. व्हिडिओमधील जोडपं मेट्रोमध्ये रोमांस करत आहे. मेट्रोमध्ये एका खांबचा आधार घेत हे जोडपं उभं रहिले आहे. दोघांनी एकमेकांना मिठ्ठी मारली असून ते एकमेकांना किस करत आहेत.  
 अधिक वाचा  :  21 व्या वर्षी तुमची कन्या होणार 70 लाख रुपयांची मालकीण

व्हिडिओ पहा - 

कोणी आपल्याकडे पाहत आहे का नाही याची चिंता जोडपं करत नाहीये. दरम्यान, कोणीतरी त्यांचा किसिंगचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी