, Viral Photo, Trending Photo, Optical Illusion Photo, Optical Illusion Viral Photo, व्हायरल फोटो, ट्रेंडिंग फोटो, ऑप्टिकल इल्युजन फोटो, ऑप्टिकल इल्युजन व्हायरल फोटो "> ">" catLevel="व्हायरल झालं जी" catLevelIds="15795" stroyTagsIds="16167" storyTags="व्हायरल न्यूज" ga_sent="0" playerGA="0" totalStry="1">

पानांमध्ये बसलाय खतरनाक साप, शोधून काढला तर म्हणता येईल घारीची नजर

Optical Illusion Photo: या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये लोकांना साप शोधण्यास सांगितले जात आहे, परंतु बहुतेक लोक या चाचणीत नापास झाले.

Dangerous snake is sitting among the leaves, if you find it, you will believe that the eye is like a 'hawk' Viral
पानांमध्ये बसलाय खतरनाक साप, शोधून काढला तर म्हणता येईल घारीची नजर ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • फोटोत लोकांना साप शोधण्याचे आव्हान केले जात आहे,
  • बहुतेक लोकांना साप शोधण्यात अपयश आले.

Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर एकामागून एक मजेदार फोटो शेअर केले जातात. यातील काही फोटो असे आहेत की ते लोकांची मने जिंकतात. त्याच वेळी, काही फोटो आश्चर्यकारक आहेत. तर काही फोटो पाहून लोक गोंधळून जातात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याने लोकांच्या होश उडाल्या आहेत. कारण, या विचित्र फोटोत लोकांना साप शोधण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये बहुतांश लोक अपयशी ठरले. (Dangerous snake is sitting among the leaves, if you find it, you will believe that the eye is like a 'hawk' Viral)

अधिक वाचा : 

Viral Video: काय आहे या 22 सेकंदाच्या व्हिडिओत? जो आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी केला व्हायरल

आजकाल, सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची फोटो खूप शेअर केली जात आहेत, ज्यामध्ये लोकांना काहीतरी शोधण्याचे आणि पाहण्याचे आव्हान दिले जाते. कधी कधी सत्य उघड होऊनही लोकांना दिसत नाही. आता हे व्हायरल चित्र पहा, या चित्रात फक्त पाने दिसत आहेत. एवढेच नाही तर या पानांमध्ये धोकादायक साप लपून बसला असून, त्याला शोधण्याचे आव्हान लोकांसमोर दिले आहे. अनेकांना साप सापडत नाही. तर एकदा साप शोधण्याचा प्रयत्न करा...

अधिक वाचा : 

Viral Video: अरे बापरे! सर्वांसमोर गर्लफ्रेंडला करत होता प्रपोज पण कर्मचाऱ्याने बिघडवला खेळ

फोटोत तुम्ही भरपूर हिरवी पाने पाहू शकता. पण, जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला साप दिसेल. साप धोकादायक पद्धतीने बसून पाहत आहे. सापाचाही रंग हिरवा असल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. आता हा फोटो तुमच्या मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना शेअर करा आणि त्यांना या फोटोतील साप शोधण्याचे आव्हान करा. या फोटोत ज्याला साप दिसला त्याची घारीसारखी आहेत हे मानूया.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी