महिला डॉक्टरची पतीला पॉर्न पाहून तसा सेक्स करण्याची बळजबरी, त्याला सापडले तिचे सेक्स व्हिडिओ ऑनलाइन 

पॉर्न पाहण्याचे व्यसन जडलेल्या महिला डॉक्टरच्या वैवाहिक जीवन अडचणीत आले आहे. तिच्या पतीला तिचे अनेक सेक्स व्हिडिओ सापडले यात ती महिला विविध पुरूषांसोबत कॉम्प्रमायझिंग पोझिशनमध्ये  दिसली.

doctor forces husband to watch porn enact scenes he finds her sex videos online sex news in marathi crime tcrim 1
महिला डॉक्टरची पतीला पॉर्न पाहून तसा सेक्स करण्याची बळजबरी, त्याला सापडले तिचे सेक्स व्हिडिओ ऑनलाइन   |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • महिला डॉक्टरला पॉर्न पाहण्याचे व्यसन, पतीला पॉर्न सीन करून दाखविण्याची केली बळजबरी
  • पतीला तिचे अनेक सेक्स व्हिडिओ सापडले यात ती महिला विविध पुरूषांसोबत कॉम्प्रमायझिंग पोझिशनमध्ये  दिसली. 
  • हा प्रकार घडल्यानंतर आपला विवाह वाचविण्यासाठी महिला डॉक्टर गेली काउन्सिलिंग सेंटरमध्ये

बंगळुरू :  पॉर्न आणि सोशल मीडियाचे व्यसनामुळे अनेक कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होते. असाच एक प्रकार बंगळुरूमध्ये समोर आला आहे. त्यामुळे ३२ वर्षी महिला डॉक्टरचा विवाह धोक्यात आला आहे. या महिला डॉक्टरच्या पतीने ऑनलाइन आपल्या पत्नीचे इतर पुरूषांसोबत सेक्स व्हिडिओ पाहिले.  हा प्रकार महिलाच्या हट्टामुळेच समोर आला. महिला डॉक्टर आपल्या पतीला ऑनलाईन सेक्स व्हिडिओ पाहून तशाच प्रकारचा सेक्स करण्यास बळजबरी करत होती. त्यानंतर पतीने महिलेचा फोन तपासला, तसेच काही काळानंतर ऑनलाइन एक व्हिडिओ पाहिला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकरली. त्या व्हिडिओमध्ये त्याला आपल्या पत्नीचा व्हिडिओ दिसला, त्यात तीने इतर पुरूषांसोबत सेक्स करताना दिसत होती. 

महिला डॉक्टर ३२ वर्षांची असून ती मूळची कोलकत्याची आहे. तर तिचा पती ३३ वर्षांचा असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. दोगांचे लग्न हे  २०१८ मध्ये मॅट्रोमोनियल साइटवरून झाले. ते सध्या बंगळुरू येथे राहत आहेत. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने आपल्या पतीला लग्नापूर्वी सांगितले की तीचे एका व्यक्ती सोबत संबंध होते. पण काही काळाने ते वेगळे झाले. सर्व काही सुरूळीत सुरू होते. पण महिला आपल्या पतीला ऑनलाइन सेक्स व्हिडिओ पाहण्याची आणि त्या नुसार सेक्स करण्याची बळजबरी करायची. अशा प्रकारचे सेक्स व्हिडिओ पाहण्याची पतीला सवय नव्हती, तरी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो असे व्हिडिओ पाहू लागला. 

पतीला सापडले पत्नीचे सेक्स व्हिडिओ ऑनलाइन 

दरम्यान, पतीने आपल्या पत्नीचा फोन तपासला त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन सरकरली. त्याला जोरदार धक्का बसला. त्यात त्याला अनेक व्हिडिओ सापडले. त्यात त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करताना दिसत होती.  दरम्यान, महिलेने या व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना  सांगितले की, हे जुने व्हिडिओ आहेत. या व्हिडिओत असलेला व्यक्ती तिचा जुना बॉयफ्रेंड आहे. तो या व्हिडिओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करतो आहे.  तिने हे व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले. जर त्याच्या विरूद्ध पुराव्याची गरज पडली तर या व्हिडिओचा उपयोग होईल. पती नाराज होता. तरीही त्याने आपल्या पत्नीला माफ केले आणि संसार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

या घटनेनंतर, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पतीला आपल्या पत्नीचा आणखी एक ऑनलाइन व्हिडिओ दिसला. त्यात ती आणखी एका व्यक्तीसोबत सेक्स करताना दिसत होती. याची विचारणा पतीने पुन्हा केली तेव्हा तीने मान्य केले की तिचे अनेक व्यक्तीसोबत संबंध होते. पण तिला काहीच कल्पना नाही की व्हिडिओ कसा तयार करण्यात आला आणि तो ऑनलाइन कसा पोस्ट करण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी