Optical Illusion: या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून पहिल्यांदा गोंधळायला होतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना भ्रमित करणारे हे फोटो असतात. या फोटोंमध्ये शक्यतो एखादा प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे लपलेले असतात. हे शोधण्याचे चॅलेंज दिले जातात. या फोटोंमध्ये लपलेले प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे फक्त शोधायचे नसतात तर एका निर्धारित वेळेत शोधायचे असतात. अशा चॅलेंजमध्ये ९९ टक्के लोक अपयशी होतात.

optical illusion tiger
ऑप्टिकल इल्युजन Tiger  |  फोटो सौजन्य: BCCL

Optical Illusion Photo:  सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून पहिल्यांदा गोंधळायला होतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना भ्रमित करणारे हे फोटो असतात. या फोटोंमध्ये शक्यतो एखादा प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे लपलेले असतात. हे शोधण्याचे चॅलेंज दिले जातात. या फोटोंमध्ये लपलेले प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी चेहरे फक्त शोधायचे नसतात तर एका निर्धारित वेळेत शोधायचे असतात. अशा चॅलेंजमध्ये ९९ टक्के लोक अपयशी होतात. तसेच जे लोक निर्धारित वेळेत हे चॅलेंज पूर्ण करतात त्यांची गणना हुशार लोकांमध्ये होते. सध्या सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात १५ सेकंदात दुसरा Tiger शोधण्याचे चॅलेंज देण्यात येत आहे.  

अधिक वाचा : Optical Illusion:  या फोटोत लपला आहे पोपट, १५ सेकंदात शोधून दाखवण्याचे आहे चॅलेंज

सध्या इंटरनेटवर Tiger शोधून दाखवण्याचा ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखला जातो. या फोटोमध्ये एक Tiger दिसत आहे. परंतु तुमच्या दृष्टीला एकच Tiger नजरेस पडला असेल. परंतु या फोटो आणखी एक Tiger दडला आहे. खुप हुशार लोकही या Tiger ला शोधू शकले नाहीत. डोकं खाजवा आणि दुसरा Tiger शोधून दाखवा


सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो थोडा निरखून पहा. यात तुम्हाला दुसरा Tiger दिसत आहे का ? या फोटोत दुसरा Tiger उभा आहे, बसला आहे की कुठे गवतात लपला आहे. या फोटो लपलेला दुसरा Tiger शोधण्यासाठी हा फोटो आणखी निरखून पहा.

अधिक वाचा : Optical Illusion: एका नजरेत या फोटोत काय दिसलं तुम्हाला? तुमच्या उत्तरावरून कळेल तुमचे व्यक्तिमत्व 


सोशल मीडियावर फोटो व्हायरल


या फोटोमध्ये नेटकर्‍यांना एकच Tiger दिसत आहे. या फोटोमध्ये दोन Tiger आहेत. परंतु लोकांना दुसरा Tiger शोधताना घाम फुटत आहे. या फोटोत एक Tiger उभा आहे. तर त्याच्या मागे काही झाडे आहेत. एक Tiger सगळ्यांना दिसत आहे. परंतु दिसरा Tiger काही केल्या सापडत नाहिये. या चॅलेंजमध्ये ९९ टक्के लोक नापास झाले आहेत. 


इथे आहे दुसरा Tiger 

खालील फोटो पाहिला तर कळेल या फोटोमध्ये दुसरा वाघ म्हणजेच पहिल्या वाघावर इंग्रजीत Tiger असे लिहिले आहे. 

अधिक वाचा : Optical illusion: जर तुम्हाला या चित्रात 20 सेकंदात 3 केळी सापडली, तर तुम्ही Genius आहात यावर विश्वास ठेवा!

ट्विटवर वर दिले चॅलेंज 

bitcoininvestr या ट्विटर हँडलवरून हे चॅलेंज देण्यात आले आहे. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी फोटोवर खुण करून दुसरा tiger कुठे आहे हे युजर्संनी दाखवले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी