Viral Video: लग्न मंडपात नवरदेवाने मेव्हणीला मागितला Kiss... आणि मग... पाहा नेमकं काय घडलं

Groom demand kiss watch video in marriage: लग्न लागताच भर मंडपात नवरदेवाने मेव्हणीकडे किस मागितला. नववधू आणि लग्नात आलेल्या सर्वांसमोर ही घटना घडली.

groom demand 5 kisses from sister in law mevhani video goes viral watch it news in marathi
Viral Video: लग्न मंडपात नवरदेवाने मेव्हणीला मागितला Kiss... आणि मग... पाहा नेमकं काय घडलं  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • नवरदेवाने मेव्हणीकडे मागितला किस
  • नवरदेवाने केलेली मागणी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
  • लग्न मंडपातील व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video: भावोजी आणि मेव्हणी यांच्यातील नाते खूपच खास असते. लग्नात भावोजी आणि मेव्हणी यांच्यात मजा-मस्ती सुरू असते. सोशल मीडियात विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि त्यातच आता लग्न समारंभातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओत दिसत आहे की, नवरदेव आपल्या पत्नीच्या शेजारी बसला आहे आणि तो सर्वांसमोरच चक्क मेव्हणीकडे किसची मागणी करतो. (groom demand 5 kisses from sister-in-law mevhani video goes viral watch it news in marathi)

व्हिडिओत दिसत आहे की, लग्न समारंभ पार पडल्यावर मंडपात सर्वजण बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत नववधूच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि इतर नातेवाईक दिसून येत आहेत. तर नववधूच्या शेजारी तिची बहीण बसलेली आहे. यावेळी नवरदेव आणि नववधूच्या कुटुंबात चर्चा सुरू असते. त्यानंतर नवरदेव एक उखाणा घेतो आणि मेव्हणीकडे चक्क पाच किसची मागणीच करतो.

नववधू आणि तिच्या कुटुंबीयांसमोर नवरदेवाने त्याच्या मेव्हणीकडे किसची मागणी केल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उखाणा घेत नवरदेवाने आपल्या मेव्हणीकडे तब्बल पाच किसची मागणी केली. ही मागणी केल्यावर नवरदेव हसत आहे तर इतर सर्वजण हैराण होतात.

अधिक वाचा: Viral Video : रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी महिला रातोरात झाली फेमस, या Instagram Reel ने केली कमाल

तर दुसरीकडे नवरदेवाच्या मेव्हणीचीही प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. भावोजींनी केलेली मागणी पाहून मेव्हणी अक्षरश: लाजते. नवरदेव आणि मेव्हणी यांचा हा व्हिडिओ Witty Wedding नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

भावोजींनी केलेली मागणी पाहून सुरुवातीला मेव्हणी सुद्धा शॉक होते मात्र, उपस्थित सर्वजण हसू लागताच ती मेव्हणी सुद्धा हसू लागते. हसताना तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन हे पाहण्यासारखे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी