IAS Exams | मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या परीक्षेत पास होण्यासाठी उमेदवारांना खूप मेहनत करावी लागते. जो उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होतो त्याने खूप जिद्दीने आणि मेहनतीने प्रयत्न केलेले असतात. लक्षणीय बाब म्हणजे लेखी परीक्षेत पास होणारे अनेक असतात मात्र जेव्हा मुलाखतीची वेळे येते तेव्हा अनेकांना शब्द सुचत नाहीत. या परीक्षेत असे काही प्रश्न विचारले जातात की त्यांची उत्तरे खूप वेगळी असतात. जे ऐकून आपण देखील विचारात पडतो. या परीक्षेत चांगल्यातील चांगला उमेदवार निवडला जातो. (IAS Interview Woman asked the question What is between your two legs?).
अधिक वाचा : घरामध्ये हे एक छोटेसे डिव्हाइस बसवा, अन कमवा करोडो रूपये
१) प्रश्न - अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला एकदा फ्री मिळते पुन्हा नाही?
उत्तर - दात
२) जर मी तुमच्या बहीणीसोबत पळून गेलो, तर तुम्ही काय कराल?
उत्तर - मी खूप खुश होईन, कारण मी माझ्या बहिणीसाठी तुमच्यापेक्षा चांगली व्यक्ती शोधू शकत नाही.
३) वकील काळ्या रंगाचाच कोट का घालतात?
उत्तर - काळा कोट अनुशासन आणि आत्मविश्वास दर्शवतो.
अधिक वाचा : कश्मीर फाईलमधला सीन पाहून लोक रडले
४) एक माणूस आठ दिवस न झोपता कसा राहू शकतो?
उत्तर - तो रात्री झोपतो.
५) शरीरातील कोणता अवयव आहे जो वृध्दापकाळापर्यंत कधीच वाढत नाही?
उत्तर - डोळा
६) अशी कोणती गोष्ट आहे जी पुरूष लपवतो आणि स्त्री दाखवते?
उत्तर - पर्स
७) अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यात पडल्यावर देखील भिजत नाही?
उत्तर - सावली
अधिक वाचा : टाटांचे हे दोन हिरे गुंतवणुकदारांना करतात मालामाल...
८) कोणत्या देशात फक्त ४० मिनिटे रात्र होते?
उत्तर - नार्वे
९) कोणत्या राज्याला सर्वप्रथम NEFA नावाने ओळखले जात आहे?
उत्तर - अरूणाचल प्रदेश
१०) मुलींमध्ये सर्वात जास्त कुरळे केस असण्याचे प्रमाण सर्वाधिक कुठे असते?
उत्तर - आफ्रिका
११) शरीराच्या कोणत्या भागाला घाम येत नाही?
उत्तर - ओठ
१२) जगातील सर्वात जुने पिझ्झाचे दुकान कुठे आहे?
उत्तर - नेपल्स, ते इटलीमध्ये आहे.
अधिक वाचा : रोहितच्या सिक्सने फोडले क्रिकेट चाहत्याचे नाक
१४) जगात कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ एका वर्षाचा असतो?
उत्तर - स्वित्झर्लंड
१५) महिलेला विचारला प्रश्न तुमच्या दोन पायांमध्ये काय आहे?
उत्तर - महिलेने खूप विचार करून सांगितले माझ्या दोन्ही पायांमध्ये गुडघे आहेत.