Viral: नवऱ्याच्या जागी त्याच्या मित्रानेच सुहागरातीला लावली हजेरी; अखेर घटनेने घेतली कोर्टात धाव

व्हायरल झालं जी
Updated Jun 04, 2022 | 09:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shocking News In Marathi | लग्नाच्या रात्री नवऱ्याच्या ऐवजी दुसरे कोणीतरी नववधूसोबत सुहागरातील खोलीत हजेरी लावते हे आपण अनेकदा फक्त चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहिले असेल.

 In place of the husband, his friend made the honeymoon, court gave this decision
नवऱ्याच्या जागी त्याच्या मित्रानेच सुहागरातीला लावली हजेरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवऱ्याच्या जागी त्याच्या मित्रानेच सुहागरातीला लावली हजेरी.
  • सिंगापूरमधील ७ वर्षांपूर्वीची घटना चर्चेत.
  • या घटनेनंतरच महिला आणि तिच्या पतीमध्ये घटस्फोट झाला होता.

Shocking News In Marathi | मुंबई : लग्नाच्या रात्री नवऱ्याच्या ऐवजी दुसरे कोणीतरी नववधूसोबत सुहागरातील खोलीत हजेरी लावते हे आपण अनेकदा फक्त चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहिले असेल. अशा छेडछाडीच्या घटनाही ऐकायला मिळतात, पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, मित्राच्या लग्नात त्याच्या  फक्त त्याच्या मित्रानेच सुहागरातीला हजेरी लावली आहे. दरम्यान आज आपण अशाच एका धक्कादायक घटनेबाबत भाष्य करणार आहोत. (In place of the husband, his friend made the honeymoon, court gave this decision). 

७ वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

दरम्यान, २०१६ मध्ये सिंगापूरमध्ये अशीच एक घटना पाहायला मिळाली होती, जिथे या घटनेमुळे मैत्रीचे संबंधही बिघडले होते. आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नात पोहोचलेल्या या व्यक्तीने नशेच्या अवस्थेत असे काही केले की त्या कृत्याला त्या महिलेला नीट सांगता देखील आले नाही. खरं तर लग्नाच्या विधीनंतर वधू-वरांनी मित्रांसोबत जोरदार पार्टी केली आणि दोघेही नशेच्या अवस्थेत विश्रांतीसाठी गेले असता हा प्रकार घडला. 

ब्राइटल स्वीटमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वांनी दारू प्यायली आणि नशेच्या अवस्थेत विश्रांती घेतली. लक्षणीय बाब म्हणजे नववधूला जाग आली तेव्हा तिच्या बाजूला नवऱ्याऐवजी तिचा जवळचा मित्र बेडरूममध्ये आढळला होता.

महिलेने केली तक्रार 

या धक्कादायक घटनेनंतर महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आणि सांगितले की झोपेतच तिला वाटू लागले की तिच्या छातीला आणि प्रायव्हेट पार्टला कोणीतरी स्पर्श करत आहे. तिला हलकी जाग आल्यावर पती म्हणून त्या व्यक्तीला अंघोळ करायला सांगितली, पण ती व्यक्ती त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावत राहिली.

अचानक, जेव्हा महिलेच्या लक्षात आले की तिच्या पतीने ही जीन्स घातली नाही, तेव्हा तिच्या सर्व सत्य लक्षात आले. महिलेच्या गदारोळावर, सुरुवातीला पतीच्या मित्राने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले, परंतु नंतर त्याने कोर्टात पलटी घेतली. कोर्टात युक्तिवाद करताना त्या व्यक्तीने सांगितले की, तोही दारूच्या नशेत होता आणि तो मित्राच्या पत्नीला आपली पत्नी समजून शारीरिक संबंध ठेवत होता.

७ वर्षांनी मिळाला न्याय

हे प्रकरण सुमारे ७ वर्षे न्यायालयात चालले आणि शेवटी न्यायालयाने त्या व्यक्तीचा युक्तिवाद नाकारला आणि त्या व्यक्तीने वाचण्यासाठी बहाणा केला असल्याचे कोर्टाने म्हटले. या घटनेनंतरच महिला आणि तिच्या पतीमध्ये घटस्फोट झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी