India vs Pakistan Asia Cup 2022 Memes: भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच असली की दोन्ही देशांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. भारत पाकिस्तानची मॅच उद्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी होऊ घातली आहे. परंतु या सामन्यापूर्वीच सोशल मीडियापासून देशाच्या काना कोपर्यात आणि गल्लीबोळात एक हाईप निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर या सामन्याचे अपडेट तर मिळतच आहेत तसेच या मॅचचे खुप सारे मीम्सही व्हायरल झाले आहेत. हे मीम्स पाहून तुमचे अक्षरशः पोट दुखेल. (India vs Pakistan asia cup 2022 memes gone viral on social media)
India vs Pakistan Match Preview Asia Cup 2022 : रविवारी आशिया कप स्पर्धेत भिडणार भारत आणि पाकिस्तान
Still better than Avesh Khan for Asia Cup 😛#INDvPAK #INDvsZIM #AsiaCup2022 pic.twitter.com/7xMV9ivlUQ — Yogi Says (@imyogi_26) August 22, 2022
भारतातच होणार १७ वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्ड कप, फिफाने AIFF चे निलंबन मागे घेतले
Indian openers after hearing the news that Shaheen ruled out of Asia cup:#indvspak #AsiaCup2022 pic.twitter.com/cU1VGElHQF — Syka|🇵🇰 (@jeemaininsaan) August 20, 2022
Pakistani fans after knowing Shaheen Afridi won't be available for Asia cup : pic.twitter.com/WEuj85hALp — Afif (@Afifjaved007) August 23, 2022
Man behind Shaheen's injury 😂 #INDvPAK pic.twitter.com/LXDAw5sBaR — Noyan Khan (@Irr_Baye) August 22, 2022
When Shaheen Afridi is ruled out of the #AsiaCup2022 pic.twitter.com/YDgJcGI9DK — Rajabets India🇮🇳👑 (@smileandraja) August 20, 2022
Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीग जिंकून रचला इतिहास, विजेतेपद जिंकणारा ठरला पहिला भारतीय
These memes is sufficient to tell the situation of Shaheen Afridi🤣🤣🤣#AsiaCup2022 #AsiaCup#2YearswithDynamite #INDvsZIM#कट्टर_चोर_सिसौदिया #BoycottLigerMovie pic.twitter.com/VmLEBbvO8H — Roshni Bhatt (@RoshniBhatt17) August 20, 2022
एशिया कपमधील दोन्ही देशांच्या मागील रेकॉर्ड पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १४ सामने झाले आहेत. त्यापैकी ८ सामने भारताने जिंकले आहेत तर पाच सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. त्यापैकी एक सामना रद्द झाला होता. भारत पाकिस्तान दरम्यान शेवटची मॅच २०१८ मध्ये झाली होती, त्यात भारताने पाकिस्तानवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता.