Video: 'फायर स्टंट' करणं पडलं महागात, तोंडातून आग ओकताना भाजला चेहरा

या व्हिडिओमध्ये एका मंचावर एक व्यक्ती हातात आग असलेली काठी घेऊन उभा आहे आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली आहे. पेट्रोलचा एक घोट घेतो आणि त्याला पेट्रोलच्या दिशेने फोकतो तोच स्टंट त्याला महागात पडला. आगीवर पेट्रोल फेकताच त्याचा चेहरा भाजला. हे पाहताच त्याच क्षणी तेथे उपस्थित असलेलं लोक त्याच्या मदतीसाठी धावले आणि चेहऱ्याला लागलेली आग विझवली.

It was expensive to do 'fire stunt',
Video: 'फायर स्टंट' करणं पडलं महागात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पोस्ट केलेल्या व्हिडिओला अनेक टिप्पण्यांसह इंस्टाग्रामवर आतापर्यंत 12.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
  • हा व्हिडीओ कुठे चित्रित करण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही.
  • केस स्टाईलमध्ये सेट करण्यासाठी फायरचा वापर केला जातो.

Fire Stunt: एक आदमी द्वारा किया गया स्टंट (Stunt)बुरी तरह से गलत हो गया. सोशल मीडियावर (Social media)अनेक स्टंट करणारे व्हिडिओ आपण पाहत पाहिले असतील. त्या व्हिडिओमधील स्टंट पाहून आपण आवक राहत असतो. परंतु काहीवेळी स्टंट करणं खूप महागात पडतं असतं. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (It was expensive to do 'fire stunt', his face got burnt while spitting fire from his mouth)

अधिक वाचा  : भाजप खासदारांच चॅरेंज स्विकारुन अधिकारी उतरला नदीत

या व्हिडिओमध्ये एका मंचावर एक व्यक्ती हातात आग असलेली काठी घेऊन उभा आहे आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली आहे. पेट्रोलचा एक घोट घेतो आणि त्याला पेट्रोलच्या दिशेने फोकतो तोच स्टंट त्याला महागात पडला. आगीवर पेट्रोल फेकताच त्याचा चेहरा भाजला. हे पाहताच त्याच क्षणी तेथे उपस्थित असलेलं लोक त्याच्या मदतीसाठी धावले आणि चेहऱ्याला लागलेली आग विझवली.

अधिक वाचा  : या सोप्या टिप्ससह मिळवा Flat Tummy

रवी पाटीदारने या  इंस्टाग्राम युझरने हा हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ कुठे चित्रित करण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही. 6 ऑक्टोबर रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओला अनेक टिप्पण्यांसह इंस्टाग्रामवर आतापर्यंत 12.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी  चिंता व्यक्त केली आणि अशा प्राणघातक स्टंट्स केल्याबद्दल त्या व्यक्तीवर टीका केली.  एका यूजरने लिहिले की, 'आगीशी खेळ करू नका जळून जाल' आणखी एका युजरने लिहिले, 'भाऊ, तुम्ही असा जीव गमावू शकता, कृपया लक्ष ठेवा. 

अलीकडेच, गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील वापी शहरातील एका सलूनमध्ये एका 18 वर्षीय तरुणाचे 'फायर हेअरकट' चुकीचे झाले होते. यात केस जळले होते. लोकप्रिय झालेली 'फायर हेयरकट' ही एक अशी केशरचना आहे, ज्यामध्ये क्लायंटचे केस स्टाईलमध्ये सेट करण्यासाठी फायरचा वापर केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी