Anjali Arora MMS Video:  कच्चा बदाम फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक? ट्विटवर नेटकर्‍यांनी दिल्या या प्रतिक्रिया

कच्चा बदाम या रीलमुळे फेमस झालेली तसेच लॉकअप या रिऍलिटी शोमध्ये सामील झालेली अंजली अरोराचा एक MMS लीक झाला आहे. हा MMS व्हायरल झाला असून सोशल मीडियावर यावरून गदारोळ माजला आहे. असे असले तरी या व्हिडीओत दिसणारी ती अंजली अरोराच आहे का हे स्पष्ट झालेले नाही. अंजलीनेही याबाबत काही स्पष्ट केले नाही.

anjali aorara kaccha badam
कच्चा बदाम फेम अंजली अरोरा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कच्चा बदाम या रीलमुळे फेमस झालेली तसेच लॉकअप या रिऍलिटी शोमध्ये सामील झालेली अंजली अरोराचा एक MMS लीक झाला आहे.
  • हा MMS व्हायरल झाला असून सोशल मीडियावर यावरून गदारोळ माजला आहे.
  • अंजलीनेही याबाबत काही स्पष्ट केले नाही.

Anjali Arora Viral MMS Video: कच्चा बदाम या रीलमुळे फेमस झालेली तसेच लॉकअप या रिऍलिटी शोमध्ये सामील झालेली अंजली अरोराचा एक MMS लीक झाला आहे. हा MMS व्हायरल झाला असून सोशल मीडियावर यावरून गदारोळ माजला आहे. असे असले तरी या व्हिडीओत दिसणारी ती अंजली अरोराच आहे का हे स्पष्ट झालेले नाही. अंजलीनेही याबाबत काही स्पष्ट केले नाही. परंतु नेटकर्‍यांनी ट्विटरवर याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. (kacha badam fame anjali arora mms leaked viral on social media)x

अधिक वाचा : Video of lightning : ढगातून अशी पडते जमिनीवर वीज! हा व्हिडिओ पाहून अनेकांचा बसेना डोळ्यावर विश्वास


कच्चा बदाम या रीलमुळे अंजली अरोरा फेमस झाली होती. तिचा कच्चा बादामवरील डान्स व्हायरल झाला होता. आता एक अश्लील MMS व्हायरल झाला आहे, या MMS मध्ये अंजली अरोराच असल्याचा दावा काही जणांनी केला आहे. परंतु टाईम्स नाउ मराठी याला माहितीला दुजोरा देत नाही. अंजलीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः इन्स्टाग्रामवरही याबद्दल काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. अशा वेळी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. काहींनी हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अंजलीला बदनाम करण्याचा प्रयत्न असून तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करावी असेही सुचवले आहे. 

अधिक वाचा :  Snake Viral Video:  अजगराने घातला होता कुत्र्याला विळखा, गिळणार तेवढ्यात झाले असे काही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी