OMG: अरे बापरे! या महिलेसोबत बोलण्यासाठी तरसतात पुरूष; एका मिटींगसाठी देतात लाखो रूपये

व्हायरल झालं जी
Updated May 20, 2022 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shockin News | समंथा असे या महिलेचे नाव असून ती मूळची ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे. या महिलेने दावा केला आहे की अनेक पुरुष तिला भेटण्यासाठी अतुर असतात.

Men spend millions of rupees just to talk to this woman 
या महिलेसोबत बोलण्यासाठीही तरसतात पुरूष, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका महिलेसोबत बोलण्यासाठी पुरूष तरसतात.
  • समंथा असं या महिलेचे नाव आहे.
  • ती मूळची ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे.

Shockin News | नवी दिल्ली : बातमीच्या हेडिंगवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे प्रकरण खूप वेगळे आहे. कारण तुमच्याही मनात विविध प्रश्न आले असतील की नक्की या महिलेमध्ये आहे तरी काय, त्यामुळे तिला इतकी मागणी आहे आणि लोक तिच्याशी बोलण्यासाठी इतके पैसे का खर्च करतात? चला तर म जाणून घेऊया नेमकं काय आहे हे प्रकरण. (Men spend millions of rupees just to talk to this woman). 

अधिक वाचा : सेक्स केल्याने देखील 'मंकीपॉक्स' विषाणू पसरू शकतो

दबावाचे करतात विश्लेषण 

समंथा असे या महिलेचे नाव असून ती मूळची ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे. या महिलेने दावा केला आहे की अनेक पुरुष तिला भेटण्यासाठी अतुर असतात आणि केवळ बोलण्यासाठी परवानगी घेतात अर्थात वेळ मागतात. एवढेच नाही तर लोक यासाठी लाखो रुपये देखील देतात. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की ही महिला कशी आहे.

लक्षणीय बाब म्हणजे ही महिला ॲडल्ट इंडस्ट्रीत काम करते आणि तिने दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ही महिला म्हणते की मी खूप भाग्यवान आहे की लोक माझ्याकडे येतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी माझ्याशी शेअर करतात. तिने सांगितले की लोक मला त्यांच्या दबावाबद्दल तसेच जीवनात आणि नातेसंबंधात काय बरोबर आणि अयोग्य आहे याबद्दल सांगतात.

फक्त बोलण्यासाठी करतात लाखो रूपये खर्च 

समंथा या महिलेने सांगितले की, लोकांशी बोलून आणि त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तिने दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ती म्हणते की बहुतांश लोक तिला फक्त तिच्याशी बोलायचे आहे म्हणून खास रक्कम देऊन बुक करतात. इतकंच नाही तर समंथा एका मीटिंगसाठी लाखो रुपये घेते असे देखील तिने अनेकांना सांगितले आहे. असे असूनही लोक तिच्याशी बोलण्यास अतुर आहेत. तर त्यांना काउंसलरची गरज आहे. पण लोकांना माझ्या जवळ यायला आवडते. लक्षणीय बाब म्हणजे समंथा पूर्वी पत्रकार होती. पण तिने ती नोकरी सोडली आणि नंतर ॲडल्ट इंडस्ट्रीत रुजू झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी