Mumbai Viral Video:डोंबिवली रेल्वे स्थानकावर कपलचा खुल्लम खुल्ला प्यार; जोडप्याचा Kissing व्हिडिओ व्हायरल 

व्हायरल झालं जी
Updated Jan 30, 2023 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोशल मीडिया वर खूप प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात  जोडपे वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे कपल किस करताना दिसत आहे.

Couple's open love at Dombivli railway station; Kissing video goes viral
रेल्वे स्थानकावर coupleचा सुटला कंट्रोल;किसिंग Video Viral  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • नुकताच असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
  • हा व्हिडिओ पूर्ण असला तरी लोक तो वेगाने व्हायरल करत आहेत.

Mumbai Couple Kissing Video Viral: सोशल मीडियावर (Social media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. यातील बहुतेक व्हिडिओ हे प्रेमी जोडप्यांचे (couple) असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे कपल खुल्लम खुल्ला प्यार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही लोक या कपलचे कौतुक करत आहेत. (Mumbai Viral Video: Couple's open love at Dombivli railway station; Kissing video goes viral)

अधिक वाचा  : पठाणने 5 दिवसात गाठला कमाईचा 500 कोटींचा टप्पा

सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनिश बेंद्रे नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत असताना यूजरने असं लिहिले आहे की, मुंबईच्या  डोंबिवली येथील रेल्वे स्टेशनवर एक कपल किसिंग करत असल्याचं पाहिलं गेलं. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मागच्या वर्षी पोस्ट करण्यात आला होता,  पण काही लोकं हा व्हिडिओ अजून व्हायरल करत आहेत. 

 व्हिडिओवर युजर्सच्या प्रतिक्रिया 

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टवर एका यूजरने लिहिले की, 'मला हे सर्व सार्वजनिक ठिकाणी अशा काही गोष्टी करणं चांगलं नाही. लाज वाटली पाहिजे. दुसऱ्या एका युजरने कपलच्या बाजुने कमेंट केलीय, 'प्यार किया तो डरना क्या.' आणखी एका यूजरने आपली प्रतिक्रिया दिली की, ' आपल्या देशाची संस्कृती ही आहे का?  तर काही नेटकरींनी या जोडप्याचे कौतुक केले आहे. 

अधिक वाचा  : महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा

हा व्हिडिओ गेल्या वर्षी पोस्ट करण्यात आला होता, नेटकरी हा व्हिडिओ अजूनही शेअर करत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया  देताना दिसत आहेत. दरम्यान हा  व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. यावर लोक कमेंट करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी