Hidden Optical Illusion: चित्रांमध्ये लपलेले ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion) कोडे फक्त बगळ्यासारखे लक्ष आणि तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांनाच सोडवता येते. याशिवाय मनाने कुशाग्र असणारे लोकही ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात. तथापि, त्याचे प्रयत्न कधीकधी अयशस्वी ठरतात, कारण या चित्रांमध्ये एक अतिशय सूक्ष्म 'भ्रम' आहे, जो तुमच्या डोळ्यांना फसवण्यासाठी पुरेसा आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो लोकांना आव्हान देत आहे. (optical illusion beautiful butterfly hidden among greenery if you can find it in 10 seconds you will considered a genius)
Optical illusion असलेल्या या चित्रात दडलेले आव्हान सोडवणे सोपे नाही. तुम्हाला या चित्रातून एक सुंदर फुलपाखरू शोधून दाखवावे लागेल. जर तुम्ही स्वतःला प्रतिभावान समजत असाल, तर चित्रात लपलेले फुलपाखरू फक्त 10 सेकंदात शोधा आणि सांगा.
अधिक वाचा: Optical Illusion: या फोटोत तुम्हाला हत्ती दिसला का? ९९ टक्के लोक झाले फेल
आम्ही तुम्हाला सांगतो की 99 टक्के लोक या चित्रात नेमकं कुठे फुलपाखरु लपलं आहे हे सांगू शकलेले नाहीत. जगभरातील केवळ 1 टक्के लोकांना या चित्रात लपलेले फुलपाखरू शोधण्यात यश आले आहे. हे तेच 1% लोक आहे आहेत ज्यांनी हे चित्र अतिशय काळजीपूर्वक पाहिले आहे.
10 सेकंदात शोधायचं फुलपाखरू
या चित्रात तुम्ही झाडाची पाने आणि फुले पाहू शकता. यामध्येच तुम्हाला लपलेलं फुलपाखरू शोधायचं आहे. हे काम अवघड आहे कारण, चित्रात पाहिल्याप्रमाणे, झाडाच्या पानांचा आणि फुलांचा रंग फुलपाखराच्या रंगासारखाच आहे.
अनेकजण अतिशय स्क्षूमपणे हे चित्र पाहतात. पण यानंतरही त्याचा मेंदू चित्रात लपलेले फुलपाखरू शोधण्यात यशस्वी होत नाही. जर तुम्ही स्वतःला बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती समजत असाल तर या परीक्षेत एकदा स्वतःला आजमावून पहा. साहजिकच कमकुवत मनाचा माणूस म्हणवून घ्यायला कोणालाच आवडणार नाही. त्यामुळेच हे आव्हान आपणही नक्कीच स्वीकाराल.
तुम्ही अजून चित्रातील फुलपाखरू पाहिले नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी आणखी एक फोटो घेऊन आलो आहोत. त्यात तुम्हाला लाल वर्तुळात फुलपाखरू दिसेल. वास्तविक, त्या फुलपाखराच्या पंखांचा रंगही हिरवा आहे. त्यामुळे तो चित्रात सहजासहजी सापडत नाही.