Optical Illusion: या फोटोमधील शोधून दाखवा रीमोट, जगातील एक टक्के लोकांनाच सापडला, तुम्हाला दिसला का ?

optical illusion challenge viral  सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकाणारे हे फोटो असतात. या फोटोमध्ये अनेकवेळेला प्राणी, पक्षी आणि मानवी चेहरे तसेच काही वस्तू लपलेल्या असतात. ते शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. आता ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात वस्तूंच्या पसार्‍यात रिमोट लपला आहे. हा रिमोट कुठे लपला आहे हे फार जणांना शोधण्यात यश येत नाही.

optical illusion remote
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  •  सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.
  • आता ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे.
  • त्यात वस्तूंच्या पसार्‍यात रिमोट लपला आहे. हा रिमोट कुठे लपला आहे हे फार जणांना शोधण्यात यश येत नाही.

Optical Illusion: मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion) अनेक फोटो व्हायरल (Photo viral) होत आहे. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकाणारे हे फोटो असतात. या फोटोमध्ये अनेकवेळेला प्राणी, पक्षी आणि मानवी चेहरे तसेच काही वस्तू लपलेल्या असतात. ते शोधण्याचे चॅलेंज (Optical Illusion Challenges) दिले जाते. आता ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात वस्तूंच्या पसार्‍यात रिमोट लपला आहे. हा रिमोट कुठे लपला आहे हे फार जणांना शोधण्यात यश येत नाही. यात ९९ टक्के लोक फेल झाले असून फक्त एक टक्का लोकांना हा रिमोट शोधण्यात यश आले आहे.  (optical illusion challenge viral find remote in this picture)

Optical Illusion: या फोटोमध्ये दडले आहेत १३ चेहरे, तुम्हाला किती दिसतात? दाखवा शोधून

इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचा उत्तम नमुना आहे. हा फोटो जरा निरखून पहा, त्यात तुम्हाला रिमोट शोधायचा आहे. खुप जणांनी प्रयत्न केला परंतु त्यांना रिमोट सापडला नाही. हा रिमोट शोधताना भल्या भल्यांना घाम फुटला पण रिमो काही दिसला नाही. चला तर मग शोधुया यात रिमोट कुठे आहे?

Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून


जर तुम्हाला कुणाचा आयक्यु लेवल तपासयचा असेल तर हा फोटो त्यांना आवर्जून पाठवा. हा फोटो दिसायला तसा साधाच आहे. परंतु यात रिमोट काही केल्या सापडत नाही. यासाठी थोडा बुद्धीला जोर द्यावा लागेल. तरच तुम्हाला यातील रिमोट सापडेल.

अधिक वाचा : Optical illusion: मनाला गोंधळून टाकणारी कलाकृती, जे सांगते काही आहे तुमची महत्त्वकांक्षा


या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये सोफा, खुर्च्या, घड्याळ तसेच झाडं दिसत आहेत. या सगळ्यात एक रिमोटही आहे. तो रिमोट तुम्हाला शोधून काढायचा आहे. हा रिमोट फक्त शोधून काढायचा नाही तर १५ सेकंदात रिमोट शोधून काढण्याचे चॅलेंज दिले जात आहे. 

अधिक वाचा : Optical illusion: जर तुम्हाला या चित्रात 20 सेकंदात 3 केळी सापडली, तर तुम्ही Genius आहात यावर विश्वास ठेवा!
 

या फोटोमध्ये सर्वात खाली रिमोट आहे. एवढे वर्णन करूनही जर तुम्हाला यात रिमोट सापडला नसेल तर चिंता करू नका. या फोटोमध्ये रिमोट शोधण्यात ९९ टक्के लोक फेल झाले आहेत. हा फोटो पुन्हा एकदा निरखून पहा तेव्हा खालच्या बाजूला तुम्हाला तो रिमोट दिसेल. 

अधिक वाचा : Optical Illusion:  या फोटोत लपला आहे पोपट, १५ सेकंदात शोधून दाखवण्याचे आहे चॅलेंज

ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमुळे बुद्धीची आणि नजरेची चांगलीच कसरत होते. जर तुम्हाला अजूनही फोटोत रिमोट सापडला नसेल तर तुमच्यासाठी खास एक फोटो देत आहोत. अमही तो रिमोट एका लाल रंगाच्या सर्कलमध्ये दाखवल आहे. हा फोटो तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा आणि रिमोट शोधण्याचे चॅलेंज द्या.

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी