Optical Illusion: या फोटोत तुम्हाला हत्ती दिसला का? ९९ टक्के लोक झाले फेल

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नजरेला आणि बुद्धीला गोंधळात घालणारे हे फोटो असतात. या फोटोमध्ये प्राणी, पक्षी, मनुष्य अशा अनेक आकृत्या लपल्या असतात. त्या कमीत कमी वेळेत शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. सोशल मीडियावर असे अनेक चॅलेंजेस व्हायरल होत असून फार कमी लोक कमी वेळेत हे चॅलेंज पूर्ण करू शकतात.

optical ilussion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.
  • असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
  • त्यात एका घनदाट जंगलात एक सैनिक बंदूक घेऊन जात आहे.

Viral Optical Illusion: गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) अनेक फोटो व्हायरल (Photo Viral) होत आहे. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नजरेला आणि बुद्धीला गोंधळात घालणारे हे फोटो असतात. या फोटोमध्ये प्राणी, पक्षी, मनुष्य अशा अनेक आकृत्या लपल्या असतात. त्या कमीत कमी वेळेत शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. सोशल मीडियावर असे अनेक चॅलेंजेस (Challenges) व्हायरल होत असून फार कमी लोक कमी वेळेत हे चॅलेंज पूर्ण करू शकतात. 

अधिक वाचा :  Optical illusion: जर तुम्हाला या चित्रात 20 सेकंदात 3 केळी सापडली, तर तुम्ही Genius आहात यावर विश्वास ठेवा!

ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल

असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यात एका घनदाट जंगलात एक सैनिक बंदूक घेऊन जात आहे. हा फोटो टिकटॉक स्टारने पोस्ट केला असून त्यात हत्ती दिसत आहे का असे नेटकर्‍यांना विचारला आहे.  जर तुम्ही या फोटोतला हत्ती वेळेत शोधून दाखवला तर तुम्ही जगातल्या एक टक्के हुशार  लोकांमध्ये गणले जाणार. कुठलीही मदत न घेता तुम्ही हा हत्ती शोधू शकत नाही असेही नेटकर्‍यांनी म्हटले आहे. 

अधिक वाचा : Optical illusion: मनाला गोंधळून टाकणारी कलाकृती, जे सांगते काही आहे तुमची महत्त्वकांक्षा


तुम्हाला हत्ती दिसला का ?

या ऑप्टिकल इल्युजनमधील हत्ती शोधून तुमची बुद्धी आणि नजर किती शार्प आहे हे कळेल. जगातील फक्त एक टक्के लोकांनी या फोटोतील हत्ती शोधला आहे. जर तुम्हाला या फोटोतील हत्ती दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. जर तुम्ही आपला फोन उलटा केला तर तुम्हाला या फोटोतील हत्ती दिसेल. ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो हेक्टिकन निकने शेअर केला असून जगातील केवळ १ टक्के लोक यातील हत्ती शोधू शकतात अशी कॅप्शन दिली आहे. 

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोमध्ये दडले आहेत १३ चेहरे, तुम्हाला किती दिसतात? दाखवा शोधून

आपल्या मित्र मैत्रिणींना फोटो करा शेअर

जर तुम्हाला या फोटो हत्ती दिसला असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा फोटो पाठवून हत्ती शोधण्याचे चॅलेंज द्या. सध्या सोशल मीडियावर युजर एकमेकांना हा फोटो शेअर करून चॅलेंज देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी