Optical Illusion: ३० सेकंदात शोधून दाखवा कोंबडीचे पिल्लू, भल्या भल्यांनी सुटला घाम

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधे प्राणी, पक्षी तसेच मानवी आकार लपलेले असतात. काही फोटोंमध्ये दोन फरक असतात, दिसायला जरी एकसारखे असलेले हे फोटो त्यात फरक असतात आणि ते फरक शोधायचे असतात. आता ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कोंबडीचे पिल्लू लपलेले आहे. हे पिल्लू अवघ्या ३० सेकंदात शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जात आहे.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
  • आता ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे.
  • या फोटोमध्ये कोंबडीचे पिल्लू लपलेले आहे. हे पिल्लू अवघ्या ३० सेकंदात शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जात आहे.

Optical Illusion : मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधे प्राणी, पक्षी तसेच मानवी आकार लपलेले असतात. काही फोटोंमध्ये दोन फरक असतात, दिसायला जरी एकसारखे असलेले हे फोटो त्यात फरक असतात आणि ते फरक शोधायचे असतात. आता ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कोंबडीचे पिल्लू लपलेले आहे. हे पिल्लू अवघ्या ३० सेकंदात शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जात आहे. पण खूप कमी जणांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे (optical illusion find chicken in just 30 second challenge gone viral on social media)

अधिक वाचा : Optical Illusion: दगडांमधे बसला आहे एक पक्षी, तुम्ही दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले फेल

तुम्हाला या फोटोमध्ये कोंबडीचे पिल्लू दिसत असेल तर तुमची गणना जगातील एक टक्के लोकांमध्ये होईल. आर्टिस्ट Gergely Dudas हे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र काढले आहे. फार कमी जणांना यातील हे कोंबडीचे पिल्लू दिसले आहे.  

अधिक वाचा : Optical Illusion : या एकाच फोटोत आहे ५ फरक, १५ सेकंदात दाखवा शोधून

रेकॉर्ड होईल

जर तुम्ही अवघ्या ३० सेकंदात या फोटोतील कोंबडीचे पिल्लू शोधून काढले तर तुम्ही एक रेकॉर्ड बनवाल. या रंगीबेरंगी फोटोमध्ये हे पिल्लू शोधून काढणे सोपे नाही. यासाठी हा फोटो तुम्हाला निरखून पहावा लागेल.

अधिक वाचा : Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात

कुठे लपलंय कोंबडीचे पिल्लू

तुम्हाला या फोटोमध्ये कोंबडीचे पिल्लू सापडले नसेल तर काळजी करू नका. या फोटोमध्ये सशाच्या कानाजवळ तुम्हाला कोंबडीचे पिल्लू दिसेल. आता हा फोटो तुमच्या मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना पाठवा आणि त्यातील कोंबडीचे पिल्लू शोधण्याचे चॅलेंज द्या.

अधिक वाचा : Optical Illusion: तुम्ही या चित्रात 10 सेकंदात हरण शोधू शकतात का, फक्त 3 टक्के लोक पास 

अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी