Optical Illusion: शिकार करण्यासाठी पाण्यात लपून बसलीय मगर... केवळ 1 टक्के लोकांनाच या फोटोत दिसली, तुम्हाला दिसतेय का?

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो हा आपल्याला विचार करायला लावतोच. या फोटोत असे काही चित्र असते जे डोळ्यांना सहजासहज दिसत नाही. व्यवस्थित पाहिल्यावर मात्र, त्या फोटोत जे काही लपले आहे ते दिसते.

optical illusion find crocodile hide in pond only one person find this you can find it
Optical Illusion: शिकार करण्यासाठी पाण्यात लपून बसलीय मगर... केवळ 1 टक्के लोकांनाच या फोटोत दिसली, तुम्हाला दिसतेय का? (Photo: Social Media) 
थोडं पण कामाचं
  • या फोटोत लपून बसलीय एक मगर
  • शिकार करण्यासाठी लपून बसली आहे मगर
  • अवघ्या 1 टक्के लोकांनाच दिसली, तुम्हाला दिसते का? पाहा

Optical Illusion photo: सोशल मीडियात ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो किंवा व्हिडिओज हे व्हायरल होत असतात. या फोटो किंवा व्हिडिओत काहीतरी दडलेले असते. ते शोधणं सर्वांनाच जमते असे नाही. या चित्रातील कोड सोडवताना अनेकांना खूपच डोक लावावे लागते. ऑप्टिकल इल्युजन हे असे चित्र असते जे केवळ डोळ्यांनाच नाही तर मनालाही फसवणारे असते. असाच एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोत एक तलाव आहे. तलावात काही झाडे उन्मळून पडलेली आहेत. तसेच तलावात एक मगर सुद्धा शिकारीच्या आशेने लपून बसली आहे. (optical illusion find crocodile hide in a pond only one person finds this you can find it)

ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो समोर आल्यावर अनेकांनी या फोटोत लपून बसलेल्या मगरीला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. केवळ एक टक्के लोकांनाच या फोटोतील मगर दिसली आहे.

हे पण वाचा : डिसेंबर महिन्यात 6 ग्रहांचे गोचर, या राशीच्या व्यक्तींवर होणार धनवर्षाव

तुम्हाला दिसतेय का मगर?

फोटोत मगर लपून बसली आहे. ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियात सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो मनाला आणि डोळ्यांना फसवणारा असा आहे. अनेकांनी सातत्याने या फोटोकडे पाहून त्यात लपलेली मगर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. 10 सेकंदात तलावात लपलेली मगर तुम्हाला शोधायची आहे. पाहा तुम्हाला दिसतेय का?

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?

अद्यापही तुम्हाला दिसली नाही मगर?

या फोटोमध्ये एक तलाव दिसत आहे. तलावाच्या किनाऱ्यावर काही झाडे आहेत. तलावात सुद्धा काही झाडे दिसत आहेत. तसेच या तलावात एक मगर सुद्धा आहे. शिकार करण्यासाठी ही मगर लपून बसली आहे. ही मगर 10 सेकंदांतच ज्यांना दिसली ते खूपच हुशार आहेत. जर तुम्हाला अद्यापही मगर दिसली नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला सांगू.

Optical Illusion

तलावात असलेल्या झाडाच्या मुळाजवळ मगर बसलेली आहे. तलावात एक मोठं झाड पडलेले दिसत आहे. या झाडाच्या मुळाजवळ मगर लपून बसली आहे. या मगरीचा लांब असा जबडा फोटोत दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी