Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी आकार लपलेले असतात. ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोंमध्ये हे शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. या फोटोमध्ये फक्त या गोष्टी शोधून दाखवायचे नसतात तर कमीत कमी वेळेत त्या गोष्टी शोधून दाखवायच्या असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक मगर लपली असून ती पटकन नजरेस पडत नाही.

crocodile optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  • सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.
  • या फोटोत एक मगर लपली असून ती पटकन नजरेस पडत नाही.

Optical Illusion:  मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सध्या ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) अनेक फोटो व्हायरल (Photo Viral) होत आहेत. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वस्तू किंवा मानवी आकार लपलेले असतात. ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोंमध्ये हे शोधण्याचे चॅलेंज (Challenge) दिले जाते. या फोटोमध्ये फक्त या गोष्टी शोधून दाखवायचे नसतात तर कमीत कमी वेळेत त्या गोष्टी शोधून दाखवायच्या असतात. जर तुम्ही १० ते १५ सेकंदाच्या आत या गोष्टी शोधून दाखवल्या तर तुमची गणना जगातील हुशार लोकांमध्ये होईल. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक मगर लपली असून ती पटकन नजरेस पडत नाही.

अधिक वाचा : या Optical Illusion ने लोकांचं डोकं फिरवलं, तीक्ष्ण नजर असणारेही गोंधळले

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज

पानांमागे लपली आहे मगर

ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल होत असून त्यात नुसती पर्णवेली दिसत आहे. या पर्णवेलींच्या गर्दीत एक मगर लपली आहे. पण ही मगर सहजासहजी नजरेस पडत नाही. हा फोटो अमेरिकेच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफर आर्ट वोल्फ याने आपल्या कॅमेर्‍यात कैद केला आहे. जर तुमची नजर चांगली असेल तर अवघ्या १५ सेकंदात ही मगर शोधून काढा. जर तुम्ही १५ सेकंदात ही मगर शोधून काढली तर तुमची गणना जगातील एक टक्का हुशार लोकांमध्ये होईल. 

Optical Illusion : फोटोत तुम्हाला अगोदर काय दिसलं? पुरुषाचा पाय की महिलेचा? उत्तरच ठरवेल तुमचं संवाद कौशल्य

जर अवघ्या १५ सेकंदात तुम्ही मगर शोधून काढली तर याचा अर्थ तुम्ही खुप हुशार आहात तसेच तुमची नजरही शार्प आहे. परंतु ही मगर शोधण्यात खुप सारेजण अपयशी झाले आहेत. लोक एकमेकांना हा फोटो पाठवून यातील मगर शोधण्याचे चॅलेंज देत आहेत. लोक डोंक खाजवत हा फोटो अगदी निरखून पाहत आहेत, पण या पर्णवेलीत लपलेली मगर दिसत नाहिये. खुप कमी लोकांनी ही मगर शोधली आहे. 

Optical Illusion : या फोटोत लपले आहेत 10 प्राणी, 15 सेकंदात शोधणारा असेल ‘सुपर जिनियस’

जर तुम्हाला यातील मगर सापडत नसेल तर काळजी करू नका. वाचकांसाठी आम्ही खाली एक फोटो देत आहोत त्यात मगर कुठे आहे हे आम्ही दाखवत आहे. मगरीचा रंग आणि पर्णवेलींचा रंग जवळ जवळ एकसारखा आहे. त्यामुळे ही मगर लवकर दृष्टिस पडत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी