Optical Illusion: या फोटोत लपली आहे एक मुलगी, १५ सेकंदात दाखवा शोधून

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.  हे फोटो मनाला गोंधळून टाकणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, वस्तू किंवा मानवी चेहरे दडलेले असतात. हे शोधण्यासाठी १५ सेकंदांचा अवधी दिला जातो. आता सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. यात एका पुरुषाच्या चेहर्‍याचा फोटो आहे पण त्यात एका मुलगी लपली आहे.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
  • हे फोटो मनाला गोंधळून टाकणारे असतात.
  • आता सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे.

Optical Illusion : मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion) अनेक फोटो व्हायरल (photo viral) होत असतात.  हे फोटो मनाला गोंधळून टाकणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, वस्तू किंवा मानवी चेहरे दडलेले असतात. हे शोधण्यासाठी १५ सेकंदांचा अवधी दिला जातो. आता सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. यात एका पुरुषाच्या चेहर्‍याचा फोटो आहे पण त्यात एका मुलगी लपली आहे. साधेसा दिसणारा हा फोटो मनाला गोंधळून टाकणारा आहे. या फोटोमध्ये १५ सेकंदात मुलगी शोधण्याचे चॅलेंज दिले जात आहे. फार कमी जणांना हे चॅलेंज पूर्ण करता आले आहे. 

अधिक वाचा : Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात 

फोटोमध्ये लपली आहे मुलगी 

या फोटोमध्ये एक म्हातारा माणूस दिसत आहे. परंतु या फोटोमध्ये एक मुलगीही लपली आहे. अवघ्या १५ सेकंदात जर तुम्ही ही मुलगी शोधली तर तुमची गणना जगातील हुशार लोकांमध्ये होईल. फक्त एक टक्के लोकांना या फोटोतील मुलगी शोधण्यात यश आले आहे. 

अधिक वाचा : Optical Illusion: हे चित्र पाहून नका बनू उल्लू; 5 सेकंदात शोधून दाखवा खरी घुबड, सापडली तर तुम्ही आहात स्मार्ट


निरखून पहा फोटो 

हा फोटो जर तुम्ही निरखून पाहिला तर या फोटोत लपलेली मुलगी तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला याच योग्य उत्तर हवे असेल तर हा फोटो पुन्हा निरखून पहा. जर तुम्हाला या फोटोमध्ये ही मुलगी सापडली नसेल तर काही काळजी करू नका. तुमच्यासाठी आम्ही या फोटोचे उत्तर शोधत आहोत. खाली दिलेल्या फोटोत या ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर दिले आहे. 

अधिक वाचा : Optical Illusion: तुम्ही या चित्रात 10 सेकंदात हरण शोधू शकतात का, फक्त 3 टक्के लोक पास 


व्हायरल होतोय फोटो

सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक चुटकीसरशी या फोटोचे उत्तर देत आहे.  तुम्हीही हा फोटो आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा आणि हे चॅलेंज द्या.

अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी