Optical Illusion : पुस्तकांमध्ये लपली आहे पेन्सील; १५ सेकंदात दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले फेल

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजनचे फोटो म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे फोटो असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, मानवी चेहरे किंवा वस्तू लपलेले असतात. ते शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. फक्त काही सेकंदातच ती लपलेली गोष्ट शोधून काढायची असते.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात.
  • ऑप्टिकल इल्युजनचे फोटो म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे फोटो असतात.
  • फक्त काही सेकंदातच ती लपलेली गोष्ट शोधून काढायची असते.

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात ऑप्टिकल इल्युजनचे (optical illusion) फोटो व्हायरल (photo viral) होत असतात. ऑप्टिकल इल्युजनचे फोटो म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे फोटो असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, मानवी चेहरे किंवा वस्तू लपलेले असतात. ते शोधण्याचे चॅलेंज (challenge) दिले जाते. फक्त काही सेकंदातच ती लपलेली गोष्ट शोधून काढायची असते. जगातल्या फार कमी लोकांना हे चॅलेज कमी वेळेत पूर्ण करता येत. हे चॅलेंज पूर्ण करण्यात ९९ टक्के लोक फेल होतात. तर जगातील केवळ १ टक्के लोक हे चॅलेंज पूर्ण करतात. आता असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. य फोटोंमध्ये खुप सारी पुस्तकं असून त्यात एक पेन्सिल लपली आहे. ही पेन्सिल अवघ्या १५ सेकंदात शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जात आहे. (Optical Illusion find pencil in books optical illusion photo viral)

अधिक वाचा :  Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

optical illusion

अधिक वाचा : Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात

१० सेकंदात शोधा पेन्सील

तुम्हाला तुमच्या फोनमध्ये १० सेकंदाचा टाईमर लावावा लागेल. हा फोटो अगदी निरखून पहा. या फोटोमध्ये एक पेन्सिल लपलीए आहे. जर तुम्ही हा फोटो अतिशय निरखून पाहिला तर तुम्हाला ती पेन्सिल सापडेल.

optical illusion

अधिक वाचा :  Optical Illusion: हे चित्र पाहून नका बनू उल्लू; 5 सेकंदात शोधून दाखवा खरी घुबड, सापडली तर तुम्ही आहात स्मार्ट

हिंट बघा

जर तुम्हाला ही पेन्सील सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या खालच्या बाजूला ही पेन्सील लपलेली आहे. जर तुम्हाला ती पेन्सिल लवकर सापडत नसेल तर चिंता करू नका. तुमच्यासाठी या ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर खाली पोस्ट केले आहे.

pencil

अधिक वाचा :  Optical Illusion: तुम्ही या चित्रात 10 सेकंदात हरण शोधू शकतात का, फक्त 3 टक्के लोक पास 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी