Optical illusion: सर्व काही दिसतं तस नसतं, हे ६ फोटो पाहून तुमच्याही डोक्याचे होईल दही

Optical illusion will leave you confused | ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच भ्रम हा फक्त डोळ्यांच्याच बाबतीत नाही तर मनाचाही खेळ करतो. कारण आपण जे पाहतो त्याच्या उलट त्यामागील सत्य असते. आपल्याला एखाद्या फोटोत काही दिसत असते मात्र थोडा वेळ प्रयत्न केल्यावर समजते की सत्य काही वेगळंच आहे.

Optical illusion is not that everything looks like, you will be shocked to see these 6 photos
हे ६ फोटो पाहून तुमच्याही डोक्याचे होईल दही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच एक भ्रम.
  • काही फोटो सर्वांना गोंधळून टाकत असतात.
  • सध्या काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Optical illusion will leave you confused | मुंबई : ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच भ्रम हा फक्त डोळ्यांच्याच बाबतीत नाही तर मनाचाही खेळ करतो. कारण आपण जे पाहतो त्याच्या उलट त्यामागील सत्य असते. आपल्याला एखाद्या फोटोत काही दिसत असते मात्र थोडा वेळ प्रयत्न केल्यावर समजते की सत्य काही वेगळंच आहे. कदाचित त्यामुळेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो धुमाकूळ घालत असतात. (Optical illusion is not that everything looks like, you will be shocked to see these 6 photos). 

अधिक वाचा : सोमय्या पित्रापुत्रांवर गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांकडून चौकशी

या हत्तीला किती पाय आहेत? 

Elephant

या फोटोने सर्वांना गोंधळात टाकले आहे, तुम्हीही या फोटोमधील हत्तीचे पाय किती आहेत हे पाहून विचारात पडाल. सर्वांनाच कल्पना आहे हत्तीला ४ पाय असतात पण या फोटोमधील हत्ती पाहून तुमचा स्वत:वरच विश्वास बसणार नाही. लक्षणीय बाब म्हणजे कलाकाराने चालाकीने हत्तीचा हा फोटो बनवला आहे. खरं तर या हत्तीच्या फोटोत हत्तीचा एकमेव पाय म्हणजेच डावा पाय व्यवस्थित तयार झाला आहे. मात्र बाकीचे पाय नीट तयार झाले नाहीत म्हणूनच हत्तीला चार पाय नसून पाच पाय असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अधिक वाचा : पाच महिन्यानंतर पुन्हा धावणार एसटी

फोटोंमध्ये कोणता प्राणी दिसत आहे?  

magic photo

या फोटोला शेअर करताना युजर्सने लिहले की, तुमचं डोकं, उजवा किंवा डावा मेंदू कसा काम करतो यावर अवलंबून आहे. या गोंधळात टाकणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही एक मांजर किंवा मूस म्हणजेच हरिण पाहू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे काही प्राणी पाहता ते या फोटोचा भाग नसून तो फक्त तुमच्या मेंदूने निर्माण केलेला एक ऑप्टिकल भ्रम आहे. लक्षणीय बाब म्हणजे तुम्ही फोटोमध्ये कोणत्याही भागावर झूम इन केल्यास भ्रम दूर होईल. 

गाढव दिसत असेल तर फोटो पुन्हा पाहा 

Donkey

@jk_rowling नावाच्या युजर्सने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हे गाढव आहे. मात्र या फोटोमध्ये लिहले आहे की जर तुम्ही योग्य मेंदूचा वापर केला तर तुम्हाला मासा दिसेल. जर तुम्ही डाव्या मेंदूचे असाल तर तुम्हाला जलपरी दिसेल. पण बहुतांश लोकांना फक्त गाढव पाहायला मिळणार आहे. 

अधिक वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांना चपलेने मारावे - संजय राऊत

दोन माणसं पण तीन हात कसे? 

2 Man 3 Hand

या फोटोने सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला आहे. पाहता क्षणी असे दिसते की फोटोमध्ये चार लोक आहेत. पण नीट पाहिल्यावर लक्षात येते की हात फक्त तीन लोकांनाच दिसत आहेत. अशा स्थितीत चौथ्या माणसाचा हात कुठे आहे, अशा प्रश्न पडतो. 

इथे आहे चौथा माणूस 

4th hand

कुठे आहे मुलीचे अर्धे शरीर

Optical illusion is not that everything looks like, you will be shocked to see these 6 photos

या फोटोमुळे लोकांचा गोंधळ उडाला आहे. कारण बघताच क्षणी असे वाटते फोटोत दिसणारी मुलगी खड्ड्यात आहे. खरं तर याला Reddit युजर्सने MK24ever ने शेअर केले होते. त्याने कॅप्शनमध्ये लिहले की, "माझी मुलगी, तिचे बाकीचे शरीर कुठे आहे? मी पाहत आहे तुम्ही पण पाहा. ते सोडा पण तुम्हाला या फोटोतील गंमत लक्षात आली का?. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी