Optical Illusion: या फोटोमध्ये शोधून दाखवा कोल्हा, ९९ टक्के लोक झाले फेल, तुम्हीही करा ट्राय

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून नेटकरी गोंधळात पडले असून त्याची उत्तरे शोधत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे गोंधळात घालणारे फोटो असतात. जे दिसतं तसे या फोटोमध्ये नसतं. किंवा फोटोमध्ये अनेक वेळेला एखादी वस्तू, प्राणी किंवा मनुष्य असतात पण ते सहजासहजी आपल्याला दिसत नाही.

optical illussion
ऑप्टिकल इल्यूजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  • हे फोटो पाहून नेटकरी गोंधळात पडले असून त्याची उत्तरे शोधत आहेत.
  • फोटोमध्ये अनेक वेळेला एखादी वस्तू, प्राणी किंवा मनुष्य असतात पण ते सहजासहजी आपल्याला दिसत नाही.

Optical Illusion: गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून नेटकरी गोंधळात पडले असून त्याची उत्तरे शोधत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे गोंधळात घालणारे फोटो असतात. जे दिसतं तसे या फोटोमध्ये नसतं. किंवा फोटोमध्ये अनेक वेळेला एखादी वस्तू, प्राणी किंवा मनुष्य असतात पण ते सहजासहजी आपल्याला दिसत नाही. सोशल मीडियावर या फोटोंमध्ये वस्तू, प्राणी शोधण्याचे चॅलेंजे दिले जाते. फक्त एक टक्का लोक हे चॅलेंज पूर्ण करू शकतात. या फोटोचे फक्त उत्तरच नाही द्यायचे तर कमीत कमी वेळे तुम्हाला या फोटोतील चॅलेंज पूर्ण करून उत्त्तर द्यायचे आहे. आत सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचा एक उत्कुष्ट नमूना आहे. जर तुम्ही हा फोटो व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला यात कोल्हा दिसेल. ज्यांची बुद्धी शार्प आहे त्यांना हा कोल्हा लवकर दिसेल.

गोंधळात टाकणारा हा फोटो एका जंगलतला आहे. तुम्हाला हा फोटो अतिशय निरखून पहायचा आहे आणि त्यातील लपलेल कोल्हा शोधू काढायचा आहे. एखाद्या व्यक्तीचा आयक्यू पाहण्यासाठी या ऑप्टिकल इल्युजनची चाचणी योग्य ठरेल. जर तुम्ही या फोटोतील कोल्हा लवकर शोधून काढला असेल तर तुम्ही खूप हुशार आहात.

ऑप्टिकल इल्युजनचा फोटो पाहिल्यानंतर सुरूवातीला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. या फोटोमुळे आपण कन्फ्युज होऊन जातो. तज्ञ ऑप्टिकल इल्युजनबद्दल सांगतात की जेव्हा आपण ऑप्टिकल इल्युजनचा एखादा फोटो बघतो तेव्हा जी वस्तू किंवा प्राणी आपण पहिल्यांदा पाहतो तीच वस्तू किंव्वा तोच प्राणी आपण पुन्हा पुन्हा पाहत असतो.

जर हा फोटो तुम्ही व्यवस्थित पाहिला तर त्यात तुम्हाला लपलेला एक कोल्हा दिसेल. पाहुया किती वेळात तुम्ही या फोटोतील कोल्हा शोधून दाखवता. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये जंगल आहे. जर या फोटोतील तुम्ही कोल्हा शोधून दाखवला तर याचा अर्थ तुमचा आयक्यू म्हणजेच बुद्ध्यांक चांगला आहे.

जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर फोटोच्या वरती झाडाच्या फांद्याजवळ एक कोल्हा दिसेल. जर तुम्हाला अजूनही कोल्हा दिसत नसेल तर निराश होऊ नका. कारण बहुतांश लोकांना या फोटोतील कोल्हा सापडला नाही. आपल्यासाठी आम्ही एक फोटो देत आहोत त्यात तुम्हाला कोल्हा सहज दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी